Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता विवोचा रंग बदलणारा स्मार्टफोन! प्रकाशात बदलणार बॅक कव्हर!!

September 23, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Vivo V25

मुक्तपीठ टीम

युजर्सना क्रेझी करण्यासाठी विवो नेहमीच धमाकेदार स्मार्टफोन बाजारात लाँच करत असतो. यावेळी देखील विवोचा नवीन स्मार्टफोन खूप चर्चेच आहे. विवोने उन्हात रंग बदलणारा विवो व्ही२५ हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा मिड बजेट सेगमेंट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची रचना विवो V25 Pro सारखीच आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये कलर चेंजिंग टेक्नॉलॉजीचाही वापर केला आहे.

विवो V25 चे काही खास वैशिष्ट्य…

  • विवोने या स्मार्टफोनमध्ये रंग बदलणारी AG डिझाइन वापरली आहे.
  • या स्मार्टफोनचा रंग उन्हात आल्यावर बदलतो.
  • विवो V25 मध्ये कंपनीने ६.४-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे.
  • हा डिस्प्ले ९० हर्ट्स फास्ट रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो.
  • विवो V25 मध्ये परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंशन ९०० चिपसेट वापरण्यात आला आहे.
  • V25 च्या स्टोरेज मध्ये ८जीबी/१२८जीबी आणि १२जीबी/२५६जीबी स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत.
  • विवो V25 आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड १२ सह येतो.
  • फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, त्याचा प्रायमरी कॅमेरा ६४एमपी, ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २एमपी मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ५०एमपी शूटर देण्यात आला आहे.
  • विवोने या स्मार्टफोनमध्ये ४५०० एम ए एच बॅटरी वापरली आहे आणि ते ४४ वॉट्स फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

 

  • विवो स्मार्टफोन २ व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • व्हेरिएंटनुसार ८जीबी / १२८जीबी व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे
  • १२जीबी / २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे.
  • विवो V25 स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान सुरू होईल.
  • सेल दरम्यान, आयसीआयसीआय बँक किंवा एक्सीस बँक कार्ड वापरल्यास, त्वरित १० टक्के सूट दिली जाईल.
  • या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येणार आहेत.

पाहा:


Tags: Color Changing SmartPhoneGood news MorningLatest Technews2useVivo V25गुड न्यूज मॉर्निंगरंग बदलणारा स्मार्टफोनलेटेस्ट टेक
Previous Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही

Next Post

एअर एशियाची भन्नाट ऑफर! मोफत जग भ्रमंती करण्याची संधी, आवर्जून घ्या लाभ

Next Post
air asia

एअर एशियाची भन्नाट ऑफर! मोफत जग भ्रमंती करण्याची संधी, आवर्जून घ्या लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!