Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर एशियाची भन्नाट ऑफर! मोफत जग भ्रमंती करण्याची संधी, आवर्जून घ्या लाभ

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
air asia

मुक्तपीठ टीम

जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर सप्टेंबर महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात एअर एशिया ग्राहकांना जगभर मोफत प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. जर तुम्हाला एकही पैसा खर्च न करता जगभर भ्रमंती करायची असेल तर तुम्ही एअर एशियाने दिलेल्या या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

एअर एशिया लोकांना मोफत प्रवास करण्याची संधी देऊन आपला पुनरागमनाचा आनंद साजरा करत आहे. या निमित्ताने कंपनी ५० लाख तिकिटे मोफत देत आहे. एअर एशियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही विक्री सोमवार १९ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे आणि ती मर्यादित काळासाठी असेल. या ऑफर अंतर्गत एअर एशिया ५० लाख मोफत विमान तिकीटांचे वितरण करणार आहे.

एअर एशियाच्या या ऑफरचा कोण लाभ घेऊ शकणार?

१. एअर एशियाकडून देण्यात येत असलेल्या या ऑफरचा फायदा कोणीही घेऊ शकतो.

  • कंपनीने यासाठी कोणतेही नियम लावलेले नाहीत. . परतीचा आनंद साजरा करण्यासाठी एअर एशियाने ही ऑफर दिली आहे.
  • एअर एशियाने त्यांच्या अधिकृत साइटवर आणि ट्विटर हँडलवर विनामूल्य तिकीट वितरणाची बाब शेअर केली आहे.
  • कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ही ऑफर १९ सप्टेंबरपासून दिली जात असून या ऑफरचा लाभ केवळ मर्यादित काळासाठीच घेता येईल.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ऑफर दिल्या जाणार

  • एअर एशियाकडून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. केवळ देशांतर्गत फ्लाइटवरच नाही तर आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर देखील या ऑफरअंतर्गत आशियाई देशांमध्ये मोफत प्रवास करता येईल.
  • या एअर एशिया ऑफर अंतर्गत, तुम्ही बँकॉक ते क्राबी आणि फुकेत थेट फ्लाइट तसेच बँकॉक ते चियांग माई, साकोन थेट फ्लाइट मिळवू शकता.
  • या ऑफर अंतर्गत, तुम्ही नकोर्न, नाकोर्न श्रीथामत, क्राबी, फुकेत, ​​न्हा ट्रांग, लुआंग प्राबांग, मंडाले, नोम पेन्ह, पेनांग आणि इतर अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

वेबसाइटवरून तिकीट बुक करा

  • एअर एशियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे मोफत तिकीट बुक करू शकता. यासोबतच हे तिकीट अॅपवरही उपलब्ध आहे. एअरएशिया सुपर अॅप किंवा वेबसाइटवरील ‘फ्लाइट्स’ आयकॉनवर क्लिक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

पाहा:


Tags: Air AsiaAmazing OfferFree TravelGood news Morningएअर एशियागुड न्यूज मॉर्निंगमोफत प्रवास
Previous Post

आता विवोचा रंग बदलणारा स्मार्टफोन! प्रकाशात बदलणार बॅक कव्हर!!

Next Post

कौशल्य विकासासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार

Next Post
MOU TISS

कौशल्य विकासासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!