Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरत दक्षता घ्यावी, राज्यमंत्री विश्वजित कदमांचं आवाहन

January 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
Vishwajeet Kadam

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे चिंतेचा विषय असला तर यापुढे कोरोना वाढू नये यासाठी नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी आणि मस्क वापरावेत असे आवाहन कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले आहे. ते सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलत होते.

 

ओमायक्राॅनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना आढळून येत आहे मात्र ती वाढू नये यासाठी प्रशासनाला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

 

यावेळी अवकाळी नुकसान ग्रस्त काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे मात्र निधी नसल्यामुळे काहींना मिळाली नाही मात्र फेब्रुवारीच्या बजेट अधिवेशनानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत दिली जाईल

 

दरम्यान, राज्यात आणि सांगली जिल्ह्यात होत असणाऱ्या नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षच अव्वल ठरेल असा विश्वासही विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.


Tags: coronaindian national congressOmicronVishwajeet Kadamओमायक्राॅनकाँग्रेसकोरोनाविश्वजित कदम
Previous Post

उत्तराखंडमधील औलीच्या गौरसो टॉपवरील बर्फात सापडले दोन महाराष्ट्रातील पर्यटकांचे मृतदेह

Next Post

राज्यात ११ हजार ८७७ नवे रुग्ण, त्यापैकी मुंबईत ७ हजार ७९२! तर पुण्यात ओमायक्रॉनचे सर्वाधिक!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात ११ हजार ८७७ नवे रुग्ण, त्यापैकी मुंबईत ७ हजार ७९२! तर पुण्यात ओमायक्रॉनचे सर्वाधिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!