Sunday, October 4, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विश्व मराठी परिषदेचा कुरुंदवाडमध्ये पं. विष्णु दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सव

महोत्सवासाठी प्रवेश आणि बाहेरगावच्या रसिकांसाठी निवास व्यवस्था निःशुल्क असणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Pandit Vishnu Digambar Paluskar

मुक्तपीठ टीम

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विश्व मराठी परिषदेने पंडितजींचे जन्मगाव कुरुंदवाड येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. संगीत रसिकांनी या महोत्सवासाठी उपस्थित राहावे असे आग्रही आमंत्रण विश्व मराठी परिषदेने दिले आहे.

सर्व रसिक, श्रोते आणि संगीतप्रेमी यांना आग्रही निमंत्रण देतानाच या महोत्सवासाठी प्रवेश निःशुल्क असेल, असेही परिषदेने कळवले आहे. तसेच खास बाब अशी की, बाहेरगावच्या रसिकांसाठी निःशुल्क निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

संगीत महोत्सव कालावधी
७ व ८ मे २०२२ : शनिवार – रविवार

ठिकाण

शिक्षण प्रसारक मंडळाची सैनिकी पॅटर्न शाळा परिसर, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६१०६

सन्माननीय सहभाग

  • उस्ताद उस्मान खाँ – विदुषी मंगलाताई जोशी – रेवा नातू – पं. संजय गरुड – दीपकजी काळे
  • चारुदत्त आफळे – गौरी पाटील – सुखदा काणे – गिरीश कुलकर्णी – पं. विनोद डिग्रजकर
  • सौ. आलापिनी जोशी – श्री. केदार केळकर – कु. अपूर्वा कुलकर्णी

( साथसंगत – श्री. किशोर कोरडे, श्री. संतोष घंटे, श्री. अण्णाबुवा बुगड, श्री. चैतन्य देशपांडे, श्री. कल्याण देशपांडे, श्री. सारंग सांभारे, श्री. जितेंद्र कुलकर्णी, श्री. लक्ष्मण पाटील, ऋतुराज हिंगे, सानिका फडके )

विशेष उपस्थिती : श्री. वसंतराव पलुस्कर ( पं. विष्णु दिगंबर यांचे नातू आणि पं. डी. व्ही. यांचे चिरंजीव )
आणि आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे – कार्याध्यक्ष – संस्कार भारती

विनित,

प्रा. क्षितिज पाटुकले,
अध्यक्ष, विश्व मराठी परिषद
श्री.अनिल कुलकर्णी,
संचालक, विश्व मराठीपरिषद
प्रा. शरद पराडकर,
चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड

टीप : बाहेरगावच्या रसिकांसाठी निःशुल्क निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

संपर्क- कुरुंदवाड – १) बाबासाहेब भुजुगडे – 9850544436 २) प्रमोद शिंदे – 9860991074
पुणे – १) स्वाती यादव – 9673998600 २) तुषार जाधव – 9309545687


Tags: Accommodationgood newsKurundwadmuktpeethMusic FestivalPandit Vishnu Digambar PaluskarVishwa Marathi Parishadकुरुंदवाडचांगली बातमीनिवास व्यवस्थापंडित विष्णु दिगंबर पलुस्करमुक्तपीठविश्व मराठी परिषदसंगीत महोत्सव
Previous Post

खादीची कॉर्पोरेटपेक्षा सरस कामगिरी! एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार!!

Next Post

‘सूर्यदत्त’ला सलग दुसऱ्या वर्षी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर

Next Post
प्रा. डॉ. संजय चोरडिया

'सूर्यदत्त'ला सलग दुसऱ्या वर्षी 'आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार' जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!