मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र वेगळ्या बातम्या, वेगळे विचार
रविवार, ११ एप्रिल २०२१
राजकारण्यांसाठी अलर्ट – कोरोना विषाणूला टीव्हीची लाइव्ह फ्रेम कळत नसते!
मास्क खाली – मास्क वर…एका राजकीय व्यक्तीचा लाइव्ह कोरोना सुरक्षा गोंधळ पाहून तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट भाष्य
राजकारण्यांसाठी अलर्ट – कोरोना विषाणूला टीव्हीची लाइव्ह फ्रेम कळत नसते!
देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी
शिवसेना नेते अरविंद सावंतांची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियालांकडे मागणी
“देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी”
धुळ्यात कचरा गाडीतून कोरोनाबाधिताचा मृतदेह स्मशानभूमीत नेला!
धुळ्यात कचरा गाडीतून कोरोनाबाधिताचा मृतदेह स्मशानभूमीत नेला!
मध्यप्रदेशात भाजपा आमदाराचा मुख्यमंत्र्यांसमोरच आरोप…कोरोना आकडे लपवले जात आहेत!
मध्यप्रदेशात भाजपा आमदाराचा मुख्यमंत्र्यांसमोरच आरोप…कोरोना आकडे लपवले जात आहेत!
कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, दोघे जेरबंद
कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, दोघे जेरबंद
कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!
कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!
नवे पोलीस महासंचालक संजय पांडे…करारी बाण्याचे, कडक शिस्तीचे अधिकारी!
नवे पोलीस महासंचालक संजय पांडे…करारी बाण्याचे, कडक शिस्तीचे अधिकारी!
#व्हाअभिव्यक्त
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मानवंदनेसाठी डॉ. गिरीश जाखोटिया यांनी वाहिलेली काव्यफुले:
…आसूड पुन्हा त्वेषाने उगारावा लागेल!
http://muktpeeth.com/dr-girish-jakhotiya-article-on-mahatma-jyotiba-phule-jayanti/
दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून मगच लॉकडाऊन लागू करा
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
चैत्यभूमी स्तूप झाकणारे अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर आंदोलनाचा इशारा
चैत्यभूमी स्तूप झाकणारे अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर आंदोलनाचा इशारा
सोनिया गांधींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा
“सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या”: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
“सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या”: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
उपयोगी बातम्या
पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदत वाढ
टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, १० एप्रिल २०२१
आज महाराष्ट्रात ५५ हजार नवे, तर ५३ हजार बरे!
“कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जगवण्याचाही विचार व्हावा!”
मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय बैठकीत राजकारण बाजूला ठेवत उपाययोजनेवर चर्चा
“कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जगवण्याचाही विचार व्हावा!”
कोरोना कसा झाला कळलंच नाही! मिलिंद सोमणचे अनुभव…
चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ:
आज आठवड्यातील सर्वोत्तम चांगल्या बातम्यांचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
व्हिडीओंसाठी सबस्क्राइब करा https://youtube.com/Muktpeeth
फेसबुक पेज लाइक करा https://www.facebook.com/Muktpeeth
ट्विटरवर फॉलो करा https://twitter.com/Muktpeeth
व्हॉट्सअॅप बातम्यांसाठी लिंक क्लिक करा
https://chat.whatsapp.com/CvZpyaByDWK8eAbmgTrK
टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा https://t.me/muktpeeth
Whatsapp आणि Telegram वर ७०२११४८०७० या क्रमांकावर मुक्तपीठसाठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा. – आपल्याला हे बातमीपत्र नको असेल तर STOP असा रिप्लाय करा.
www.muktpeeth.com
#मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!