Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना कसा झाला कळलंच नाही! मिलिंद सोमणचे अनुभव…

April 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
milind soman

मुक्तपीठ टीम

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्यात सामान्यांपासून, नेते आणि कलाकारही बाधित होत आहेत. अशात मॉडेल, अभिनेता आणि मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. स्वत: मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन सांगितले आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “कमी वेगाने पाच किलोमीटर धावणे ४० मिनिटांत पूर्ण केले, पुन्हा धावू शकलो ही दिलासादायक बाब आहे”.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

मिलिंद सोमणने ही व्हिडीओ पोस्ट केली असून त्यात त्याने कोरोना संसर्गावरील उपचारादरम्यानचा अनुभव मांडला आहे. “२५ वर्षांत कोणत्याही फ्लूने म्हणजे तापाने स्पर्शही केलेला नाही, परंतु कोरोनामुळे खूप त्रास सहन करावा लागला”,

कोरोना कधी झाला कळलेच नाही…

  • मिलिंद सोमणची २५ मार्चला आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
  • त्याने ही माहिती इंस्टग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांना दिली होती.
  • त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मला कोरोनाचा संसर्ग कधी झाला हे कळले नाही. कोरोनामुळे घरूनच कामे चालली होती. फक्त सकाळी धावण्यासाठी घरातून निघायचो.
  • २३ मार्चला शरीरातील ऊर्जा कमी झाली. सौम्य डोकेदुखीसह शरीरातील तपमान ९८ डिग्री झाले. त्यानंतर आरटीसीआर चाचणी केल्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले.

 

वय पंचावन, ह्दय जवान…मिलिंद सोमण!

  • मिलिंद सोमण ५५ वर्षांचा आहे
  •  व्यवसायाने मॉडेल, अभिनेते आहेत
  • वयाच्या ५२ व्या वर्षी निम्म्या वयाच्या अंकिता कोंवर या एअर होस्टेस तरुणीशी लग्न केले
  • अंकिताच्या आई-वडिलांचेही वय मिलिंदपेक्षाही कमी असल्याने खूप चर्चा झाली होती.
  • आपल्या फिटनेसमुळे मिलिंद तरुणाईच्याही पसंतीस उतरतो
  • फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जगातील सर्वात कठीण धावण्याची शर्यत पूर्ण केली होती.
  • या ५१७ कि.मी. शर्यतीत १० किमी जलतरण, १४८ किमी सायकलिंग आणि ८४ कि.मी. धावायचे होते.
  • तीन दिवसांची ही शर्यत त्यांने अनवाणी पूर्ण केली होती.
  • मिलिंदच्या नावावर आणखीही अनेक विक्रम आहेत.

Tags: Corona Virusmilind somanमिलिंद सोमण
Previous Post

पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदत वाढ

Next Post

कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास…घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!

Next Post
train

कोरोना पॉझिटिव्ह असूनही रेल्वेने प्रवास...घरी पोहचण्यापूर्वीच मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!