Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विक्रम गोखले…अभिनयानं मराठीप्रमाणे हिंदीतही उमटवला ठसा!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vikram Gokhale

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. संयत अभिनय आणि परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गोखले यांनी मराठी नाटकं, चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये काम केल. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्येही देखील काम केले.

विक्रम गोखले यांच्या गाजलेल्या भूमिका!!

  • विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
  • विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.
  • १९७३ मधील वऱ्हाडी आणि वाजंत्री हा सिनेमा विक्रम गोखलेंच्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा ठरला. या चित्रपटात त्यांनी प्रोफेसर गोविंदराव ही भूमिका साकारली होती.
  • बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटात अत्यंत तरूण विक्रम गोखले पाहायला मिळाले होते.
  • १९८९ मध्ये कळत नकळत हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.
  • माहेरची साडी सिनेमातील विक्रम गोखलेंची भूमिका कोणीही विसरू शकत नाही.
  • राजकारणावर आधारित वजीर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यात विक्रम गोखले यांनी पुरूषोत्तम ही व्यक्तिरेखा साकारली होती.
  • महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
  • त्यांची अग्निहोत्र ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेत त्यांनी मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकली होती.
  • नुकत्याच रिलीज झालेल्या गोदावरी हा सिनेमा विक्रम गोखले यांचा शेवटचा सिनेमा ठरला असं म्हणावं लागेल.

विक्रम गोखलेंनी मराठीप्रमाणे हिंदीतही उमटवला ठसा!

  • विक्रम गोखले यांनी वयाच्या २६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले.
  • त्यांनी १९९० मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ आणि १९९९ मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये काम केले आहे.
  • याशिवाय त्यांनी अग्निपथ, दिल से, भूल भुलैया, दे दना दन, लाइफ पार्टनर, हिचकी, मिशन मंगल आणि निकम या चित्रपटांमध्येही काम केले.

विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…

विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…


Tags: Marathi FilmMarathi Film IndustrypuneVeteran Actor Vikram GokhaleVikram gokhaleज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेपुणेविक्रम गोखले
Previous Post

विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…

Next Post

विक्रम गोखलेंना अमिताभ बच्चन यांनी कशी केली होती मदत?

Next Post
AmitabhBacchan And Vikram Gokhale

विक्रम गोखलेंना अमिताभ बच्चन यांनी कशी केली होती मदत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!