Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजन निर्मितीत ‘हिंगोली’ राज्यातील पहिला स्वयंपूर्ण जिल्हा!

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा निर्धार प्रत्यक्षात

July 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
varsha gaikwad

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली होती. ऑक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत हिंगोली जिल्हा स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार हिंगोली जिल्ह्याच्या पालक मंत्री व शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला होता. गेल्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर हिंगोली जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा स्वतंत्र प्लाट कार्यान्वित केला. आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आता ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जाणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती या प्लॉट द्वारा होणार आहे.

varsha gaikwad

राज्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला या प्लाटमुळे खुप यश मिळाले आहे. शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतांना राज्यातील सर्व सामान्य जनतेबरोबरच विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात वैद्यकीय सुविधा व उपचार प्राप्त होण्यासाठी शासन अनेक उपक्रम करत आहेत ऑक्सिजन निर्मिती हा एक त्यातील उपक्रम.

varsha gaikwad

ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पा मुळे दर तासाला १०५० लीटर क्षमतेच्या राज्यातील पहिल्या ऑक्सिजननिर्मिती स्वयंपूर्ण ठरवलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण आज जिल्हा रुग्णालयात केले. त्यामुळे रुग्णालयात चोवीस तासात साधारण २०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल व त्यामुळे एकावेळेस १०० रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.

varsha gaikwad
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी एक ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. लोकार्पण कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेल्हे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंडारे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

varsha gaikwad


Tags: coronaEducation Minister Varsha Gaikwadhingolioxygen plantकोरोनाशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडहिंगोली
Previous Post

“मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी”

Next Post

“जुगारात हरवू आणि हरु नका आयुष्य!”

Next Post
gamble

"जुगारात हरवू आणि हरु नका आयुष्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!