Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

CISFमध्ये स्टेनोग्राफर असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड काँस्टेबल पदांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
cisf

मुक्तपीठ टीम

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात स्टेनोग्राफर असिस्टंट सब इंस्पेक्टर या पदावर १२२ जागा, मिनिस्टीरियल हेड कॉन्स्टेबल या पदावर ४१८ जागा अशा एकूण ५४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) 10वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणी नियम- १) डिक्टेशन- १० मिनिटे, संगणकावर ५० मिनिटे इंग्रजी किंवा ६५ मिनिटे हिंदी टायपिंग
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टायपिंग किंवा हिंदी टाइपिंग येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

शारीरिक पात्रता

  • जनरल/ ओबीसी/ एससी वर्गातील पुरूषांची उंची १६५ सें.मी तर, महिलांची उंची १५५ सें.मी असावी. पुरूषांची छाती ७७ सें.मी आणि फुगवून ५ सें.मी. जास्त असावी.
  • एसटी वर्गातील पुरूषांची उंची १६२.५ सें.मी तर, महिलांची उंची १५० सें.मी असावी. पुरूषांची छाती ७६ सें.मी आणि फुगवून ५ सें.मी. जास्त असावी.

अधिक माहितीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://cisfrectt.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1ZTSxAmws0fgoTAS5vfX-LoRF4a8HT8FV/view


Tags: careerCentral Industrial Security Forcecisfemploymentgood newsHead Constablejob opportunitymuktpeethStenographer Assistant Sub Inspectorकरिअरकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीस्टेनोग्राफर असिस्टंट सब इंस्पेक्टरहेड काँस्टेबल
Previous Post

केंद्र सरकारच्या क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

Next Post

शिवसेनेशी निष्ठा राखणाऱ्या महापौरांच्या घरावर हल्ला! सुतळीबॉम्बही फेकले! विरोध करणाऱ्या जाऊबाईंनाही मारहाण!

Next Post
jayshree mahajan

शिवसेनेशी निष्ठा राखणाऱ्या महापौरांच्या घरावर हल्ला! सुतळीबॉम्बही फेकले! विरोध करणाऱ्या जाऊबाईंनाही मारहाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!