Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनएलसीत २१३ जागांसाठी ट्रेनी पदांवर करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nlc

मुक्तपीठ टीम

एनएलसी म्हणजेच नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडममध्ये ज्युनियर ओव्हरमन ट्रेनी या पदासाठी ५१ जागा, ज्युनियर सर्व्हेअर ट्रेनी या पदासाठी १५ जागा, सिरदार या पदासाठी १४७ जागा अशा एकूण २१३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण तामिळनाडू, राजस्थान आणि ओडिशा आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ओव्हरमन प्रमाणपत्र ३) प्रथमोपचार प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १) माइनिंग इंजिनीअरिंग/ माइनिंग सर्वेक्षण/ सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा २) सर्व्हेअर प्रमाणपत्र
  • पद क्र.३- इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी + माइनिंग सिरदार प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा +ओव्हरमन प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

  • पद क्र. १ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५९५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून २९५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • पद क्र. ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४८६ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून २३६ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nlcindia.in/new_website/index.htm वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://web.nlcindia.in/rec122022/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1kyw0ZwDLpDO2taayFYbFrM9Az9TW7bw-/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethNeyveli Lignite Corporation LimitedNLCएनएलसीकरिअरचांगली बातमीनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

कारच्या टचस्क्रीनवर स्क्रॅच पडल्या? काळजी नको, ‘या’ टिप्स घ्या…

Next Post

गुगलचा इशारा! अँड्रॉईड स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका!!

Next Post
Malware

गुगलचा इशारा! अँड्रॉईड स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!