मुक्तपीठ टीम
पश्चिम रेल्वेत स्काउट आणि गाईड कोटासाठी लेव्हल-१ या पदावर १२ जागा, लेव्हल-२ या पदावर ०२ जागा अशा एकूण १४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पश्चिम रेल्वे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- लेव्हल-१ पद- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) संबंधित क्रीडा पात्रता
- लेव्हल-२ पद- १) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण २) संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ ईबीसी/ महिला/ अल्पसंख्याक उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://wr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
- लेव्हल-१ पद: https://rrc-wr.com/S_G_1/Login
- लेव्हल-२ पद: https://rrc-wr.com/SG_2/Login
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/18I1w1CGFZKJSla8jk9BfEQNOwcQpDfPY/view








Subscribe