Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता पोस्ट ऑफिसचे एफडी अकाउंट घर बसल्या उघडता येणार, जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक व्यक्ती हा निश्चिंत असतो. कारण, पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या विश्वासू असतात. त्यात सुरक्षित आणि चांगला परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिसचे व्याजदरही चांगले आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर ते तुम्ही घरी बसून करू शकता. आता ऑनलाईन एफडी अकाउंट उघडता येणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये एक ते पाच वर्षांसाठी मुदत ठेव म्हणजेच एफडी योजनेची सुविधा आहे. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर निश्चित केले जातात. त्यानुसार गुंतवणूकदारांना या एफडीमध्ये फायदा होतो.

पोस्ट ऑफिसच्या एफडीद्वारे मिळणारा व्याजदर

  • पोस्ट ऑफिसमध्ये एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास ५.५०% दराने व्याज मिळते.
  • दोन वर्षांच्या एफडीवर ५.७०% व्याजदर आहे.
  • ३ वर्षांच्या एफडीवर ५.८०% आणि ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.७०% व्याजदर आहे.
  • पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. हे तुम्ही घरबसल्या करता येते.

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी अकाउंट कसे उघडायचे?

  • पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट उघडण्याची सुविधा इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे प्रदान केली जाते.
  • नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्डसह https://ebanking.indiapost.gov.in वर लॉग इन करा.
  • जनरल सर्व्हिसेस या पर्यायावर जा आणि सर्व्हिस रिक्वेस्टवर क्लिक करा.
  • नवीन रिक्वेस्ट पर्यायावर जा आणि एफडी अकाउंट उघडण्यासाठी अर्ज करा.
  • आता रिक्वेस्ट केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • पडताळणीनंतर एफडी अकाउंट उघडले जाईल.

पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एफडी अकाउंट कसे उघडायचे?

  • जर ऑनलाइन एफडी अकाउंट उघडण्यात अडचण येत असेल तर ते ऑफलाइन देखील उघडता येते.
  • यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
  • तेथे एफडी अकाउंट उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून आवश्यक माहिती घ्यावी लागेल.
  • आवश्यक कागदपत्रे सबमिट करून एफडी अकाउंट उघडू शकता.

Tags: good newsmuktpeethPost Officepost office FD accountuseful newsउपयोगी बातमीचांगली बातमीपोस्ट ऑफिसपोस्ट ऑफिस एफडी अकाउंटमुक्तपीठ
Previous Post

MPSC: वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, अनुवादक (मराठी) व भाषा संचालनालय, गट – क परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर

Next Post

पश्चिम रेल्वेत स्काउट आणि गाईड कोटासाठी १४ जागांवर करिअर संधी

Next Post
Western Railway

पश्चिम रेल्वेत स्काउट आणि गाईड कोटासाठी १४ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!