Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तराखंडची देवभूमी…पर्यटनासाठी सुंदर स्वर्ग!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Uttarakhand Devbhumi

मुक्तपीठ टीम

उत्तराखंडला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते, कारण अनेक प्राचीन धार्मिक स्थळांसह, हे राज्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या गंगा आणि यमुना या देशातील सर्वात मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. उत्तराखंडच्या उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला नेपाळ आहे. याच्या पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश आहे. इथल्या दऱ्या,डोंगर लोकांना खूप आवडतात. उत्तराखंडमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक सुट्टीसाठी येतात.

उत्तराखंडमधील सुंदर नैसर्गिक पयर्टन स्थळे…

ओली…

  • गढवाल, उत्तराखंडमधील ओली हे एक सुंदर ठिकाण आहे.
  • उत्तरांचलमधील ओली हे नैसर्गिक सौंदर्य तसेच स्कीइंगसाठी लोकप्रिय आहे.
  • या ठिकाणी देवदाराची अनेक झाडे आहेत.
  • येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळा.

चक्रता…

  • चक्रता हे देखील खूप सुंदर ठिकाण आहे.
  • डिसेंबरच्या अखेरीपासून ते जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हा येथे जाऊ शकता.
  • हिमवर्षावासाठी हे ठिकाण सर्वात सुंदर आहे.
  • इथून मन्सूरीला सहज जाता येते.

हिल्सची राणी मसुरी!

  • मसुरीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
  • मसुरीला या हिल स्टेशनला भेट देणे ही पर्यटकांची पहिली पसंती असते.
  • येथे कांप्टी फॉल्स, भट्टा फॉल्स, मॉल रोड, जॉर्ज एव्हरेस्ट ही अतिशय अनुकूल ठिकाणे आहेत.
  • दून ते मसुरी हे अंतर फक्त ३५ किमी आहे.

ऋषिकेश

  • ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हरिद्वार जवळ वसलेले डेहराडून जिल्ह्यातील एक लहान शहर आहे.
  • ऋषिकेशला प्राचीन मंदिरे, लोकप्रिय कॅफे आणि “जगातील योग राजधानी” म्हणून ओळखले जाते.
  • ऋषिकेश हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि हिंदूंसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.
  • व्हाईटवॉटर राफ्टिंग, बंजी जंपिंग, माउंटन बाइकिंग आणि कॅम्पिंगसाठी तितकेच लोकप्रिय आहे.

नैनिताल

  • नैनिताल हे उत्तराखंडमधील कुमाऊं पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे.
  • नैनितालमध्ये वर्षभर आल्हाददायक वातावरण असते.
  • नैनितालजवळ पंगोट, रानीखेत, अल्मोरा सारखी काही छोटी डोंगरी शहरे आहेत.
  • नैनितालमध्ये लहान ट्रेकिंग ट्रेल्स देखील आहेत.

जिम कॉर्बेट

  • जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे.
  • वन्यजीव सफारीसाठी प्रसिद्ध, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये नदीकाठी अनेक रिसॉर्ट्स आहेत.
  • दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या ६५० हून अधिक प्रजातींचे घर, पक्षी निरीक्षकांसाठी हे आश्रयस्थान आहे.
  • राष्ट्रीय उद्यानात एका दिवसात केवळ १८० वाहनांना प्रवेश दिला जातो.
  • जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर पर्यंत बंद असते.

राणीखेत

  • उत्तराखंडमधील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक म्हणजे रानीखेत.
  • उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात राणीखेत स्थित आहे.

 


Tags: good newsmuktpeethNatural Pearton PlacesnatureTourismUttarakhandUttarakhand Devbhumiउत्तराखंडउत्तराखंड देवभूमीचांगली बातमीनिसर्गनैसर्गिक पयर्टन स्थळेपर्यटनमुक्तपीठ
Previous Post

गुजरातच्या डीजी वंजारांचा वेगळा पक्ष…मोदी-शाहांशी तेव्हा चांगलं असूनही आता का असं?

Next Post

‘वऱ्हाडी वाजंत्री’ घेऊन मकरंदची लग्नशंभरी!

Next Post
Makarand Anaspure

'वऱ्हाडी वाजंत्री' घेऊन मकरंदची लग्नशंभरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!