Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेशची एक उमेदवार अशीही…फिटनेसनं लाजवेल बॉलिवूड स्टार्सनाही!

February 9, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Chandravati Verma

मुक्तपीठ टीम

चंद्रवती वर्मा फिटनेस ट्रेनर आहेत. त्या त्यांच्या जबरदस्त फिटनेससाठीही ओळखल्या जातात. आता त्या समाजाला फिटनेस मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांना उत्तरप्रदेशातील हमीरपूर राठ या मतदारसंघातून समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली आहे. सायकलवर स्वारी करू लागलेल्या सपा उमेदवार चंद्रवती वर्मा यांचे व्हिडीओ आणि फोटो आता व्हायरल होत आहेत. फिटनेस ट्रेनर चंद्रवतीचा फिटनेस अप्रतिम आहे. डान्ससोबतच व्यायाम करतानाही चंद्रवती वर्माचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये ती एलपीजी सिलेंडर उचलून व्यायान करताना दिसत आहे. आताही राजकारणाच्या मैदानात आव्हान पेलत विजयी होण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 

  • चंद्रवती हैदराबादमध्ये जिम ट्रेनर आहेत.
  • २ ऑक्टोबर १९९३ रोजी चंद्रवती वर्मांचा जन्म झाला.
  • त्यांनी बी.पी.एड. केले आहे.
  • त्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात.
  • सध्या त्या स्वत:चा जिम चालवतात.
  • गेल्या काही वर्षांपासून त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत.
  • पूर्वी त्या हैदराबादमध्ये राहायच्या.
  • गेल्या वर्षीच त्यांचे हेमेंद्र राजपूतसोबत लग्न झाले.
  • लोधी समाजातील मतदारांची बहुसंख्या असलेल्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली आहे.
  • चंद्रवती या अनुसूचित जातीतील असून त्यांचे पती राजपूत आहेत.
  • चंद्रवती यांचे पती देखील फिटनेस ट्रेनर आहेत.
  • दोघेही अनेक व्हिडिओंमध्ये एकत्र दिसत असतात.
  • काही महिन्यांपूर्वी मतदारसंघातील एका लोधी तरुणीच्या आत्महत्येप्रकऱणी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला.

 

चंद्रवती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

  • चंद्रावती वर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे.
  • सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या तरुणीवर विश्वास ठेवत तिला सपाची उमेदवारी दिली.
  • एका जुन्या काँग्रेस नेत्याला सपाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती.
  • मात्र, अखिलेश यादव यांनी सर्वांनाच धक्का दिला.
  • प्रतिस्पर्धी पक्षांनाही त्यामुळे आश्चर्य वाटले.
  • चंद्रावती मात्र निर्धार व्यक्त करतात, विश्वास सार्थ ठरवणार.
  • समाजाचा फिटनेस राखण्यासाठी निवडणूक जिंकून विधानसभेत जाणार!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Chandravati Vermafitnessfitness freakgood newsHamirpur Rath constituencymuktpeethsamajwadi partyUttar PradeshUttar Pradesh candidateउत्तरप्रदेशचांगली बातमीफिटनेसमुक्तपीठसमाजवादी पार्टीहमीरपूर राठ या मतदारसंघ
Previous Post

राज्यात नवे रुग्ण ६ हजार १०७! १६ हजारावर रुग्ण बरे!

Next Post

एका भारतीय कंपनीचं वेगळं पाऊल…महिन्याला नाही दर आठवड्याला पगार!

Next Post
India Mart

एका भारतीय कंपनीचं वेगळं पाऊल...महिन्याला नाही दर आठवड्याला पगार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!