Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेटा म्हणते फेसबूक, इंस्टाग्रामचा वापर हे मुलभूत अधिकार नाहीत!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Meta

मुक्तपीठ टीम

फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या मेटाने भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मधील अधिकार एखाद्या यूजरद्वारे त्याच्या विरोधात लागू केले जाऊ शकत नाहीत, असा दावा केला आहे. मेटाच्या दिल्ली उच्च न्यायालयातील युक्तिवादानुसार, ती एक खासगी संस्था आहे जी सार्वजनिक कार्य करत नाही.

इंस्टाग्राम खात्याच्या कथित निष्क्रियतेच्या विरोधात दाखल केलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीत मेटाने हा दावा केला आहे. त्या प्रकरणी दाखल प्रतिज्ञापत्रात, मेटाने सांगितले की इंस्टाग्राम सेवा एक विनामूल्य आणि ऐच्छिक प्लॅटफॉर्म आहे. जी खासगी कराराद्वारे नियंत्रित केली जाते. याचिकाकर्ता यूजरला “ती वापरण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही.” विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे यूजर्सचीची खाती निलंबित आणि हटविण्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

मेटा म्हणते फेसबूक, इंस्टाग्रामचा वापर हे मुलभूत अधिकार नाहीत!

  • मेटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अनेक मुद्दे मांडण्यात आले आहे.
  • मेटासारख्या खासगी संस्थेच्या विरूद्ध कलम १९ च्या हक्कांवर दावा करण्याचा याचिकाकर्त्याचा प्रयत्न गैरवाजवी आहे.
  • तसे प्रयत्न हे कायद्याच्या विरुद्ध आहेत.
  • तसे प्रयत्न हे नाकारले जाणे आवश्यक आहेत.
  • मेटा सार्वजनिक कार्य करत नाही जे ते कलम १९ अंतर्गत नाकारत आहे.

Tags: Delhi High Courtmetaदिल्ली उच्च न्यायालयमुलभूत अधिकारमेटा
Previous Post

हेरिटेज जागा घोटाळा: आशिष शेलारांच्या आरोपांवर त्यांचं नाव न घेता शासकीय खुलासा! २८ कोटीचं रुपांतरण शुल्क आकारल्यानं घोटाळा नाही!!

Next Post

मुस्लिम तरुणीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची भरगर्दीत हत्या!! व्हायरल एडिक्ट बघे थंड राहिले!! ओवेसी आता जागले!!

Next Post
Hydrabad

मुस्लिम तरुणीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची भरगर्दीत हत्या!! व्हायरल एडिक्ट बघे थंड राहिले!! ओवेसी आता जागले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!