Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मारले गेले तर, पुढे काय? अमेरिकेनं उघड केल…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Zelenski Nd Vladimir Putin

मुक्तपीठ टीम

सध्या सगळ्या जगाला चिंतेत टाकणारं रशिया-युक्रेन युद्ध सलग १२ व्या दिवशीही सुरु आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. तर दुसरीकडे युक्रेनकडूनही त्याला सर्व शक्तीनिशी तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्कींच्या जीवाला सर्वाधिक धोका आहे. स्वत: झेलेन्स्कीही तसं सांगतात. देशासाठी मरण पत्करण्याची तयारीही दाखवतात. पण त्यांचं काही झालं तर पुढे काय, असा प्रश्न युक्रेमवासीयांप्रमाणेच जगालाही सतावतो आहे. झेलेन्स्की यांची हत्या झाली तर पुढे काय, याबद्दल अमेरिकेने आता उघड केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियाने केलेल्या हल्ल्यात जर राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की मारले गेले तर पुढे युक्रेन कोणते पाऊल उचलेल याची योजना युक्रेनकडून तयार ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे.

 

 

युक्रेनियन नेतृत्वाचं अमेरिकेकडून कौतुक

  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हटले की, युक्रेन सरकारचे नेतृत्व उल्लेखनीय आहे.
  • मी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थिर राहण्यासाठी आमच्या देशाकडे योजना तयार असल्याचे सांगितले.
  • म्हणजेच रशिया आपल्या मिशनमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही.
  • युक्रेन रशियाच्या दबावापुढे झुकणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले.
  • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वारंवार दावा केला आहे की रशिया त्यांना मारण्याचा कट रचत आहे.
  • युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार मारण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात ठाण मांडून सज्ज आहेत.

झेलेन्स्कीच्या हत्येचा वारंवार प्रयत्न

  • गेल्या आठवड्यात, युक्रेनियन अधिकार्‍यांनी सांगितले की झेलेन्स्कींना मारण्याचा कट आखण्यात आला होता.
  • मात्र अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळाली आणि हा कट हाणून पाडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • युक्रेनच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कीव्हला रशियाच्या प्रमुख सुरक्षा एजन्सी, एफएसबीने हल्ल्याचा इशारा दिला होता.

Tags: RussiaRussia-Ukraine WarVladimir PutinZelenskiझेलेन्स्कीरशिया
Previous Post

“महिला नवं जग जन्माला घालतात, आता त्याच नवं जग घडवणार!” – निलेश सांबरे

Next Post

देवेंद्र फडणवीस: आघाडीचं कोडगं सरकार! शेतकऱ्यांची वीज कापू नका! आघाडी आमदारांचीही मुस्कटदाबी!!

Next Post
देवेंद्र फडणवीस: आघाडीचं कोडगं सरकार! शेतकऱ्यांची वीज कापू नका! आघाडी आमदारांचीही मुस्कटदाबी!!

देवेंद्र फडणवीस: आघाडीचं कोडगं सरकार! शेतकऱ्यांची वीज कापू नका! आघाडी आमदारांचीही मुस्कटदाबी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!