Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तारे जमिनीवर…रस्त्यावरील भुकेल्यांना उर्वशीची मदत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
urvashi rautela

मुक्तपीठ टीम

देशात सध्या एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे गोरगरीबांसमोर पुन्हा संकटातील संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत घरात न बसता गरजूंच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला रस्त्यावर उतरली आहे.

 

उर्वशीने रस्त्यावर उतरून स्वत:च्या हाताने गरजूंना अन्नाचे वाटप करत आहे. त्यासाठी तिने एक फाऊंडेशनही स्थापन केले आहे. याचे फोटो उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम अंकाउंटवर शेअर केले आहेत. प्रत्येकाला जमेल तशी मदत करत राहणे असे आवाहनही तिने इतरांना दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela)

उर्वशीच्या समाजसेवेचे चाहत्यांकडून कौतुक

• फोटोमध्ये उर्वशी निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.
• उर्वशी रौतेलाचे सोशल मीडियावर चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
• मुलांना खायला मिळाल्यामुळे तेही आनंदी दिसत आहेत.
• हे फोटो शेअर करत उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तौक्ते वादळ. उर्वशी रौतेला फाऊंडेशन.’
• ‘तिच्या फोटोवर आतापर्यंत १० लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत.
• चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
• उर्वशीने गरजूंना मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही उर्वशीने उत्तराखंडसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेर्सची मदत केली होती.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bollywood actressurvashi rautelaउर्वशी रौतेला
Previous Post

भारत कोरोना संकटात, थायी सुनेचा मदतीचा हात

Next Post

मनसेचा सुसज्ज रुग्णसेवेचा वेगळाच पंढरपूर पॅटर्न

Next Post
MNS

मनसेचा सुसज्ज रुग्णसेवेचा वेगळाच पंढरपूर पॅटर्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!