Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तातडीने सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणूकांचे आदेश जारी

September 23, 2022
in सरकारी बातम्या
0
मनू कुमार श्रीवास्तव

मुक्तपीठ टीम

लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रिय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावेत. तसेच दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण

करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायीकांच्या सेवा उपलब्ध करणे बाबत सूचना मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत फिरत्या पशुचिकित्सालय पथकांवर ६५ सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणूकांचे आदेश आयुक्त पशुसंवर्धन यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

यावेळी मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पशुपालकांच्या लम्पी आजाराविषयी पूर्ण सहकार्य करावे. तातडीने उपचारासाठी उपलब्ध व्हावे. लसमात्रा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या आहे. लसीकरण जलदगतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


Tags: Chief Secretary Manu Kumar SrivastavaLumpy DiseaseLumpy Skin Diseasesमुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तवलम्पी चर्मरोग नियंत्रण
Previous Post

असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल

Next Post

गेल्या ३० वर्षांपासून जमीन पट्टे प्रलंबितच, त्यात वाढती गुंडगिरी!

Next Post
kishor tiwari agitation

गेल्या ३० वर्षांपासून जमीन पट्टे प्रलंबितच, त्यात वाढती गुंडगिरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!