Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UPSC 2021 निकाल जाहीरही झाला, MPSC 2020 निकालाची अद्याप प्रतीक्षा! असं का?

May 30, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
shruti sharma

मुक्तपीठ टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा परीक्षा २०२१चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार, श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतिम निकालानुसार अशा सर्व उमेदवारांची यादी करण्यात आली आहे ज्यांची शेवटी नियुक्तीसाठी निवड झाली आहे. मुख्य परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी टप्प्यात, नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम टप्प्यात बसलेले उमेदवार, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, www.upsc.gov.in वर ही यादी तपासू शकतात.

UPSC 2021 चे टॉप विद्यार्थी

  • प्रथम स्थान – श्रुती शर्मा
  • द्वितीय क्रमांक- अंकिता अग्रवाल
  • तृतीय क्रमांक – गामिनी सिंगला
  • चौथे स्थान – ऐश्वर्या वर्मा
  • पाचवा क्रमांक – उत्कर्ष द्विवेदी
  • सहावे स्थान – यक्ष चौधरी
  • सातवे स्थान – सम्यक एस. जैन
  • आठवे स्थान – इशिता राठी
  • नववे स्थान – प्रीतम कुमार
  • दहावे स्थान – हरकिरत सिंह रंधावा

UPSC परीक्षा २०२१
जाहिरात मार्च २०२१ मध्ये प्रसिद्ध होऊन मे २०२२ अंतिम निकाल

MPSC ची संयुक्त मुख्य परीक्षा २०२० कोर्टात अडकून,२०२१ च्या परीक्षांचे निकाल, उत्तरतालिका रखडल्या आहेत.

UPSC वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करत असेल तर MPSC का नाही?

UPSC २०२३ चे वेळापत्रक देखील जाहीर👇 pic.twitter.com/OH3kZrO2St

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 30, 2022

UPSC परीक्षा ते निकाल…

  • यूपीएससीने ४ मार्च २०२१ रोजी अधिसूचना जारी करून सीएसई २०२१ साठी नोंदणी सुरू केली होती आणि शेवटची तारीख २४ मार्च होती.
  • यानंतर २७ जून रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात आली, ज्याचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.
  • यानंतर ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि १७ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर ५
  • एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत मुलाखतीच्या फेऱ्या घेण्यात आल्या.

UPSCला वेळेवर निकाल जमतो, मग MPSCला का नाही?

  • UPSCने अंतिम निकाल जाहीर करण्याची तारीख आधी ठरवलेली नसते.
  • व्यक्तिमत्व चाचणीचा टप्पा संपल्यानंतर अंतिम निकाल आठवडाभरात घोषित केले जात आहेत.
  • UPSC २०२१ च्या मुख्य परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांची मुलाखत फेरी ५ एप्रिलपासून सुरू होऊन २६ मे २०२२ रोजी संपली होती.
  • त्यानंतर आता ३० मे रोजी निकाल जाहीर झाला आहे.

एमपीएससीचे २०२०च्या परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत

  • UPSC परीक्षा २०२१ जाहिरात मार्च २०२१ मध्ये प्रसिद्ध होऊन मे २०२२ अंतिम निकाल
  • MPSC ची संयुक्त मुख्य परीक्षा २०२० न्यायालयाच्या फेऱ्यांमध्ये अडकून २०२१ च्या परीक्षांचे निकाल, उत्तरतालिका रखडल्या आहेत.
  • UPSC वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करत असेल तर MPSC का नाही?
  • UPSC २०२३ चे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे.
  • एमपीएससी आंदोलनातील सुभाष शेळके आणि अन्य परीक्षार्थींनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

 


Tags: educationMPSC 2020 ResultMPSC 2020 निकालmuktpeethUPSC 2021UPSC Result Announcedमुक्तपीठयूपीएससी निकाल जाहीरशिक्षण
Previous Post

राष्ट्रवादीच्या दादागिरीविरोधात शिवसेना आक्रमक

Next Post

जंगलात झाडांची दफनभूमी! ‘आरे’ वाचवणारे आदित्य ठाकरे ‘देहर्जे’ वाचवतील?

Next Post
जंगलात झाडांची दफनभूमी! ‘आरे’ वाचवणारे आदित्य ठाकरे ‘देहर्जे’ वाचवतील?

जंगलात झाडांची दफनभूमी! 'आरे' वाचवणारे आदित्य ठाकरे 'देहर्जे' वाचवतील?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!