Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना तिसरा अव्वल पुरस्कार जाहीर

November 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
puraskar

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कलाश्रमच्या वतीने प्रतीवर्षी ‘अव्वल पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना देण्यात येणार आहे. कथालेखक, स्तंभलेखक, अभिनेते भालचंद्र सिताराम घाडीगावकर यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. शिवाय लेखक, पत्रकार, नाट्य समिक्षक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन. ‘कलाश्रम’ या संस्थेने ‘मौसम बदल दिया’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेकांना विजू खोटे, प्रिया तेंडूलकर, विजय चव्हाण या दिवंगत कलाकारांची छायाचित्र दिली आहेत. या तिघांच्या जिवनात आलेल्या एका कलाकृतीने या तिन्ही कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यातील एका कलाकाराची निवड करून त्यांच्या गाजलेल्या कलाकृतीची माहिती दोन मिनीटाचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे. यांचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबईत ३० नोव्हेंबरला पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होईल .


Tags: Dr. Parashuram PatilkalashramP. L. Deshpande Maharashtra Academy of ArtsUpendra Dateउपेंद्र दातेकलाश्रमडॉ. परशुराम पाटीलपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
Previous Post

सौर ऊर्जा उत्पादकांच्या मागण्या पूर्ण करा

Next Post

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले – नवाब मलिक

Next Post
nawab malik on farm laws

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!