Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्येतील पौराणिक मंदिराच्या विक्रीप्रकरणी शिवसेनेचा नेता न्यायालयात

 श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रायसह इतरांना नोटीस

July 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ayodhya

मुक्तपीठ टीम

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जमिन घोटाळ्याच्या आरोपानंतर आता राय यांच्याविरूद्ध अयोध्याच्या एका पुरातन मंदिराच्या विक्रीप्रकरणी दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने नोटीसही बजावली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष दुबे यांनी यांनी फकीरे राम मंदिराच्या खरेदी-विक्रीसंदर्भात हा दावा दाखल केला आहे.

 

फिर्यादीच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता रणजितलाल वर्मा आणि ध्रुवजित वर्मा यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश संजीव त्रिपाठी यांनी प्रतिवादी पक्षाचे चंपत राय, मंदिराचे मूळ विश्वस्त कृपाशंकर दास आणि रामकिशोर सिंग यांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होईल.

 

पुरातन मंदिर मालमत्ता विक्रीचा वाद काय?

  • बांधकाम चालू असलेल्या श्री राम जन्मभूमी मंदिरासमोरील राम गुलेला मंदिरास पौराणिक महत्त्व आहे.
  • त्या मंदिराचे महंत राजकिशोरशरणने आपल्या हयातीत मंदिराचा ट्रस्ट बनवला होता.
  • ते मंदिर आणि त्याची मालमत्ता ट्रस्टच्या नियमांनुसार विकली जाऊ शकत नाही आणि त्याची देखभाल व व्यवस्था ट्रस्टच्या नियमांनुसार केली जाईल.
  • महंतांच्या निधनानंतर रघुवरशरण यांनी स्वत: ला महंत घोषित केले आणि ट्रस्टच्या व्यवस्थेविरूद्ध त्याचे नाव शासकीय नोंदीत दाखल झाले.
  • हा आदेश २६ मार्च रोजी जारी करण्यात आला होता आणि दुसर्‍या दिवशी २७ मार्च रोजी मंदिर आणि मालमत्तेला श्री रामजन्म तीर्थ ट्रस्टच्या बाजूने केले गेले ज्याला या व्यवहाराला कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता.

 

अयोध्या जमीन खरेदी वादाप्रकरणी महंत आक्रमक, फसवणूक करणाऱ्यांच्या अटकेची मागणी


Tags: ayodhyaShivsenaUP shivsenaचंपत रायजमिन घोटाळाशिवसेनाश्री रामजन्मभूमी ट्रस्ट
Previous Post

दारुबंदीविरोधी मंत्र्यांनी नक्की वाचावं…दारुमुळेही वाढतो कर्करोगाचा धोका!

Next Post

मेट्रोच्या कामासाठी मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त, आमदार अतुल भातखळकर विरोधासाठी रस्त्यावर

Next Post
atul bhatkhalkar

मेट्रोच्या कामासाठी मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त, आमदार अतुल भातखळकर विरोधासाठी रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!