Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कार घेण्यासाठी आई-वडिलांनीच नवजात बाळाला विकले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
UP

मुक्तपीठ टीम

 

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाचा सौदा केला आहे. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली. आजी-आजोबांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारीनंतर तपासात काय?

  • बाळाच्या आजी-आजोबांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने आणि जावयाने कार खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाला दीड लाखात गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकलं.
  • दरम्यान, तक्रार दाखल होताच या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला होता.
  • तपासात समोर आलो की, कन्नौज जिल्ह्याच्या तिरवा कोतवाली भागात तीन महिन्यापूर्वी या बाळाचा जन्म झाला होता.
  • तसेच एका पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, नवजात बाळ अजूनही व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणी पोलीस संबंधित दाम्पत्याची चौकशी करत आहोत.

दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर कन्नौज जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्क बसला आहे. या दाम्पत्यांनी आपल्या नवजात बाळ विकल्यानंतर आठ दिवस कुणालाही याची भनक लागू दिली नाही. मात्र नातवाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.


Tags: newbornUPUP Coupleउत्तर प्रदेशकन्नौज जिल्हा
Previous Post

पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्त्याचा एसएमएस न आल्यास ‘हे’ करा…

Next Post

रत्नाकर मतकरींच्या प्रथम स्मृतिदिनी ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही ‘चे प्रकाशन

Next Post
ratnakar matkari

रत्नाकर मतकरींच्या प्रथम स्मृतिदिनी 'लोककथा '७८ आणि त्याविषयी सर्वकाही 'चे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!