Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या कारागृहात तरुण कैद्यावर अनैसर्गिक बलात्कार! आरोपी मोहंमद शेखवर गुन्हा

May 17, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Arthur Road Jail

मुक्तपीठ टीम

मुंबईत विकृतीचा कळस असणारी घटना घडली आहे. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी मोहम्मद इर्शाद इस्लाम शेख हा गोवंडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२२ रोजी पहाटे आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक १ मधील बॅरेक क्रमांक ७ मध्ये ही घटना घडली.

आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांकडून पोलिसांना ही तक्रार मिळाली होती, ज्यात कारागृहात लैंगिक शोषणाच्या कथित घटनेची चौकशी करण्यास पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर एनएम जोशी मार्ग पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी तुरुंगात जाऊन पीडिताचे जबाब नोंदवले, जो मूळचा ओशिवरा येथील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तुरुंगात आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडिताच्या चौकशीत असे समोर आले आहे की, सात क्रमांकाच्या बॅरेकमध्ये राहणाऱ्या शेखने पीडितावर पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान मारहाण केली आणि त्याला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

गंभीर परिणामांची पीडिताला धमकी दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडिताला गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. पीडिताने कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दोन्ही कैदी न्यायालयीन कोठडीत असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. आरोपीने आणखी काही कैद्यांसोबत असेच गुन्हेगारी कृत्य केले होते किंवा करण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही आम्ही तपास करत आहोत.”


Tags: Arthur Road Jailgood newsmuktpeethmumbaiUnnatural Rapeअनैसर्गिक बलात्कारआर्थर रोड कारागृहचांगली बातमीमुक्तपीठमुंबई
Previous Post

शिवसेनेला संभाजीनगर म्हणणं आवडत असेल, पण नामांतर सरकारच्या अजेंड्यावर नाही! – राजेश टोपे

Next Post

“काजव्यानं सूर्यावर थुंकू नये!” भाजपा प्रवक्ते अजित चव्हाणांची दीपाली सय्यदवर टीका

Next Post
Deepali Sayed And Ajit Chavan

"काजव्यानं सूर्यावर थुंकू नये!" भाजपा प्रवक्ते अजित चव्हाणांची दीपाली सय्यदवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!