Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेला संभाजीनगर म्हणणं आवडत असेल, पण नामांतर सरकारच्या अजेंड्यावर नाही! – राजेश टोपे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajesh Tope And Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबादचं संभाजीनगरच्या नामांतरावरून शिवसेना-भाजपा-मनसे वाद रंगला आहे. दरम्यान आता नामांतराचा मुद्दा पेटलेला असताना राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर असं, बोलायला आवडत असेल पण सध्या नामांतराचा विषय हा सरकारच्या अजेंड्यावर नाही, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले. त्यामुळे आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

  • औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही.
  • हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात.
  • माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही.
  • हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही.
  • मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो, असं ते म्हणाले.

सोयीप्रमाणं लोक संभाजीनगर म्हणतात!

  • राजेश टोपे पुढे म्हणाले की, सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर म्हणतात
  • पण मला वाटत नाही की हा विषय सरकारच्या अजेंड्यावरचा आहे.
  • आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत.
  • पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ.

Tags: Aurangabadmva governmentRajesh TopeSambhaji NagarShivsenaऔरंगाबादराजेश टोपेशिवसेनासंभाजीनगर
Previous Post

ज्ञानवापी मशिदीच्या वादामुळे चर्चेत आलेला १९९१चा धार्मिक स्थळ अधिनियम आहे तरी काय?

Next Post

मुंबईच्या कारागृहात तरुण कैद्यावर अनैसर्गिक बलात्कार! आरोपी मोहंमद शेखवर गुन्हा

Next Post
Arthur Road Jail

मुंबईच्या कारागृहात तरुण कैद्यावर अनैसर्गिक बलात्कार! आरोपी मोहंमद शेखवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!