Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्ली हिंसाचारात जखमी पोलिसांची विचारपूस

January 29, 2021
in सरकारी बातम्या
0
amit shaha

मुक्तपीठ टीम

 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीतल्या हिंसेमध्ये जखमी झालेल्या दिल्लीच्या बहादूर पोलिस कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजधानीतल्या सुश्रुत ट्रॉमा केंद्रामध्ये आणि तीर्थराम रूग्णालयात जावून भेट घेतली आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

amit shaha

एका ट्विटमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, ‘‘आज दिल्लीच्या बहादूर पोलीस कर्मचाऱ्यांची रूग्णालयामध्ये भेट घेतली आणि त्यांना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना केली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारामध्ये त्यांनी दाखवलेला पराक्रम आणि संयम म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो.’’ तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली.

amit shaha

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीच्यावेळी ऐतिहासिक लाल किल्ल्यासह दिल्लीतल्या अनेक स्थानावरून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांद्वारे हल्ले करण्यात आले आणि तोडफोडही करून पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दिल्ली पोलीस दलातले अनेक अधिकारी आणि जवान जखमी झाले होते.

amit shaha


Tags: amit shahaFarmer Delhi ProtestFarmer protestगृहमंत्री अमित शाहाशेतकरी ट्रॅक्टर रॅली
Previous Post

“मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाखा अनुदान”

Next Post

पहिल्या चालकरहित ‘मेड इन इंडिया’ मेट्रो कोचचं मुंबईत अनावरण

Next Post
Uddhav Thackeray Metro 3

पहिल्या चालकरहित 'मेड इन इंडिया' मेट्रो कोचचं मुंबईत अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!