Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात आता इंटरनेट महाफास्ट! ही दिवाळी 5Gची डेटा दिवाळी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
5G Spectrum

मुक्तपीठ टीम

यंदा दिवाळीपर्यंत लोकांना 5G सेवेची भेट मिळू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाने ५-जी स्पेक्ट्रम लिलावासाठी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील मंजुरी देण्यात आली. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी दूरसंचार कंपन्या बराच काळ वाट पाहत होत्या. त्यामुळे देशातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान होणार आहे.

4G पेक्षा दहापट वेगानं इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यामुळे देशातील दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती सुरू झाली आहे.या अंतर्गत, दूरसंचार मंत्रालय या आठवड्यापासून इच्छुक दूरसंचार कंपन्यांकडून अर्ज मागवणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जुलै महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत ५ लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत सरकार नऊ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. हा लिलाव २० वर्षांसाठी असेल.

कंपन्या २५०० मेगाहर्ट्झ बँडपर्यंत करू शकतील अर्ज!

या लिलावात टेलिकॉम कंपन्या ६०० ते १८०० मेगाहर्ट्झ बँड आणि २१००, २३००, २५०० मेगाहर्ट्झ बँडच्या लिलावासाठी अर्ज करतील.
भारत सरकारने आधीच 5G स्पेक्ट्रमच्या कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसह प्रगत सेवांची चाचणी घेतली आहे.


Tags: ५ जी स्पेक्ट्रम5G Internet5G spectrum5G Spectrum AuctionBharat k 5GInternet Maha Fastpm modiUnion Cabinetइंटरनेट महाफास्टकेंद्रीय मंत्रिमंडळ
Previous Post

आयफोनच्या आयओएसमध्येही आता अँड्रॉइडसारखे ५ फिचर्स!

Next Post

समुद्रात तीन तरुण बुडाले! जुहूसह काही किनाऱ्यांवर कोणता धोका? कशी घ्यावी काळजी?

Next Post
Juhu Beach (5)

समुद्रात तीन तरुण बुडाले! जुहूसह काही किनाऱ्यांवर कोणता धोका? कशी घ्यावी काळजी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!