मुक्तपीठ टीम
युनियन बँक ऑफ इंडियात एक्सटर्नल यूएलए हेड्स या पदासाठी २ जागा, अकॅडमीशंस या पदासाठी ४ जागा, इंडस्ट्री एडवाइजर या पदासाठी ९ जागा, एक्सटर्नल फॅकल्टीज या पदासाठी १८ जागा अशा एकूण ३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी २) १० वर्षे अनुभव
- पद क्र.२,३,४- १) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ ते ६० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीचे ठिकाण
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/17Zd_J4rz4bl9N2LDgr7IcDcRkcIZ2Bne/view