Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अल्ट्राव्हायोलेट F77: पहिली “मेड इन इंडिया” इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल लाँच होण्याआधीच बुकिंग सुरू…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ultraviolet F77

मुक्तपीठ टीम

देश-विदेशातील अनेक बड्या कंपन्या तसेच भारतातील अनेक छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप्स नवीन आणि सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता या यादीत नव्या नावाची भर पडणार आहे ते म्हणजे Ultraviolette Automotive Private Limited, ही एक बंगळुरूस्थित ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनी २४ नोव्हेंबर रोजी नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल मेड इन इंडिया अल्ट्राव्हायोलेट F77 लाँच करणार आहे. कंपनी गेली ५ वर्षे यावर काम करत आहे.

उत्कृष्ट डिझाइनसह उत्कृष्ट फिचर्स…

  • अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकलला स्पोर्टी लुक देण्यात आला आहे.
  • यात मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी, F77 रिमोट डायग्नोस्टिक्स, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, मल्टिपल राइड मोड्स, बाइक ट्रॅकिंग, राइड डायग्नोस्टिक्स, स्मार्ट आणि कनेक्टेड बाइक तंत्रज्ञान आहे.
  • या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकलमध्ये २५ किलो वॉटचा बॅटरी पॅक वापरला आहे.
  • हा बॅटरी पॅक ३३.५ होर्स पॉवर आणि ९० एनएम टॉर्क जनरेट करेल.
  • ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ०-६० किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त २.९ सेकंद घेईल आणि तिचा टॉप स्पीड १४० किमी प्रतितास आहे.
  • ही इलेक्ट्रिक मोटरसायकल एका सिंगल चार्जिंगमध्ये ३०७ किमीची राइडिंग रेंज आहे.

अल्ट्राव्हायोलेट F77 पूर्णपणे ‘मेड इन इंडिया मोटरसायकल!

  • कंपनीने नुकतेच या मोटरसायकलचे बुकिंग सुरु केले आहे.
  • ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल १०,००० रुपये टोकन रक्कम भरून बुक करू शकता.
  • अल्ट्राव्हायोलेट F77 पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे.
  • अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Tags: Bangaloreelectric vehiclesgood newsLatest TechMade in India Electric Sports MotorcyclemuktpeethUltraviolet F77अल्ट्राव्हायोलेट F77इलेक्ट्रिक वाहनेचांगली बातमीबंगळुरूमुक्तपीठमेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकललेटेस्ट टेक
Previous Post

मराठी रंगभूमीवर नवीन सांस्कृतिक वारसा जगणारे नाटक ‘गोधडी’! पनवेलमध्ये शनिवारी सकाळी शुभारंभाचा प्रयोग

Next Post

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये ३४५ जागांवर ट्रेड अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Nuclear Fuel Complex

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये ३४५ जागांवर ट्रेड अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!