Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाXयुक्रेन युद्ध: २४वा दिवस!युक्रेनला रशियाच्या ‘त्या’ बॉम्बचा धसका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ukrain bomb Attack

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या २४ व्या दिवशीही युद्ध सुरुच आहे. रशियाकडून युक्रनेवर बॉम्बहल्ले सुरुच आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेन उध्वस्त झालं आहे आणि होत आहे. या विध्वंसातच युक्रेनने फुटलेल्या बॉम्बपेक्षाही भीषण समस्या मांडली आहे. युक्रेनच्या मते जे रशियन बॉम्ब फुटले त्यांनी घडवायचा तो विध्वंस घडवला, पण जे रशियन बॉम्ब स्फोट न होताच युक्रेनच्या भूभागात पडलेले आहेत, त्यांची भविष्यात कायम टिकटिकत राहणाऱ्या टाइमबॉम्बसारखी भीती राहणार आहे. युद्धानंतर जनजीवन सामान्य झाले तरी हे बॉम्ब निकामी करेपर्यंत भीती कायम राखणार आहेत.

 

तोपर्यंत युक्रेनला धोका कायम….

  • २४ दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये सतत बॉम्ब हल्ले सुरु आहे.
  • या बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक शहरांमध्ये हाहाकार माजवला आहे.
  • पण स्फोट न झालेले रशियन बॉम्ब ही आगामी काळात मोठी समस्या बनणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
  • युक्रेनचे म्हणणे आहे की स्फोट न झालेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
  • जोपर्यंत सर्व बॉम्ब निकामी होत नाहीत तोपर्यंत युक्रेनला धोका कायम राहणार आहे.

 

बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक वर्षे लागणार

  • रशियन हल्ल्यानंतर स्फोट न करता बॉम्ब निकामी करण्यासाठी युक्रेनला अनेक वर्षे लागतील, असे युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांनी म्हटले आहे.
  • रशियन सैन्याला रोखण्यासाठी विशेष ठिकाणी भूसुरुंगही टाकण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. युद्धानंतर त्यांना हटवणे हेही मोठे आव्हान असेल.
  • २४ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनमधील शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
  • सुमारे ६५ लाख लोक विस्थापित झाले आहेत.
  • अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यानंतरही रशियाचे आक्रमण सातत्याने सुरूच आहे.
  • शुक्रवारीही रशियाकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.

Tags: Bomb AttackRussia-Ukraine WarUkrainबॉम्ब हल्लारशियारशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

चीनचं नवं खतरनाक आयुध! कोणत्याही देशाचा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता!!

Next Post

Meesho Makes Cricket Debut, Partners with Mumbai Indians, Royal Challengers Bangalore, Rajasthan Royals and Gujarat Titans

Next Post
MEESHO

Meesho Makes Cricket Debut, Partners with Mumbai Indians, Royal Challengers Bangalore, Rajasthan Royals and Gujarat Titans

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!