Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोफत लसीकरणासाठी मोदींचे आभार मानणारे फलक! यूजीसीच्या विद्यापीठांना आदेशाने वाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ugc

मुक्तपीठ टीम

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील मोफत लसीकरणासाठी धन्यवाद मानणारे फलक लावण्यास सांगितले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीस पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून १८ वर्षांवरील नागरिकांच मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्याची सुरुवात सोमवारपासून झाली. रविवारी विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये यूजीसी सचिव रजनीश जैन यांनी संस्थांना तसे फलक सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यास सांगितले. त्या आदेशामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

 

असा असावा मोदींचे आभार मानणारा फलक…

  • फलक कशा पद्धतीचं असावे, याबद्दलचं डिझाईनही विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले आहे.
  • हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत हे फलक आहेत.
  • या फलकावर ‘सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी मोदीजी, धन्यवाद,’ असा आशयाचा मजकूर आहे.

 

कोणत्या विद्यापीठांनी फलक शेअर केले?

  • दिल्ली विद्यापीठ
  • हैदराबाद विद्यापीठ
  • भोपाळमधील एलएनसीटी युनिव्हर्सिटी, गुरगावमधील बेनेट विद्यापीठ,
  • नॉर्थकॅप युनिव्हर्सिटी

यासारख्या संस्थांनी थँक्यूयू मोदीजी हॅशटॅगसह सोशल मीडिया पेजवर फलक शेअर केला आहे.

यूजीसीच्या फलक आदेशामुळे वाद

  • युजीसीच्या या फलक आदेशावर वाद निर्माण झाला आहे.
  • शैक्षणिक, विद्यार्थी संस्था आणि विद्यार्थी नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की यूजीसीचे माजी सदस्य म्हणून मला लाज वाटते. ते यूजीसीचे माजी सदस्यही आहेत.
  • ते म्हणालेत, त्यांच्या २०१०-१२ कार्यकाळातही यूजीसीमध्ये काही गोष्टी सडलेल्या होत्या, परंतु अशा चमचेगिरीची कधी कल्पनाही केली नव्हती.

Tags: Narendra modiUGCपंतप्रधान नरेंद्र मोदीयूजीसीविद्यापीठ अनुदान आयोग
Previous Post

शरद पवारांचं नेतृत्व, ‘राष्ट्रमंच’ बैठक, देशभरातील मोठे नेते

Next Post

मोदी सरकारवर टीका करतानाच राहुल गांधींनी सुचवले उपायही!

Next Post
rahul gandhi

मोदी सरकारवर टीका करतानाच राहुल गांधींनी सुचवले उपायही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!