Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UGCचे ट्विटर खाते हॅक, मोठ्या भारतीय संस्था हॅकर्सचं लक्ष्य!

April 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
UGC India

मुक्तपीठ टीम

रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाले. अकाऊंट हॅक केल्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून तो व्यंगचित्राचा छेवण्यातालआला, तसेच हा फोटो अनेकांना टॅगही करण्यात आला. देशातील महत्वाच्या संस्थेचे ट्वीटर अकाऊंट हॅक होणारी ही तिसरी घटना आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india या ट्वीटर अकाऊंटचे २ लाख ९६ हजार इतके फॉलवर्स आहेत.

 

हवामान खात्याचे ट्विटर हँडल शनिवारी दोन तासांहून अधिक काळ हॅकर्सनी हॅक केले होते. हॅकर्सनी ते हॅक करून त्यावर NFT ट्रेडिंग सुरू केली. त्यात काही NFT ट्रेडिंगशी संबंधित असलेला पिन केलेला संदेश दाखवला. सुरुवातीला त्याचे प्रोफाइल पिक्चर बदलले होते, पण नंतर ते हटवण्यात आले. ते अकाऊंट पूर्ववत करण्यासाठी हवामान खात्याला सुमारे दोन तास लागले.

 

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडलही हॅक

  • याआधी, शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले.
  • सुमारे २९ मिनिटे ते हॅक करण्यात आले.
  • यादरम्यान हॅकर्सनी अनेक ट्विट हटवले.
  • यानंतर हे अकाऊंट काही काळासाठी निलंबित करण्यात आले.
  • नंतर त्यावर नियंत्रण आले.
  • दुसऱ्या दिवशी शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
  • सुमारे ४० लाख लोक या ट्विटर हँडलला फॉलो करतात.

Tags: cm yogi adityanathtwitterUGCट्विटरमुख्यमंत्री योगी आदित्यनाथविद्यापीठ अनुदान आयोग
Previous Post

#मुक्तपीठ #Live “कोल्हापूर भाजपाच जिंकणार! फडणवीसांचा निर्धार!!”

Next Post

आता मनमानी थांबणार! बीटेक आणि बीईमध्ये किमान आणि कमाल शुल्क स्लॅब!!

Next Post
B Tech

आता मनमानी थांबणार! बीटेक आणि बीईमध्ये किमान आणि कमाल शुल्क स्लॅब!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!