Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्गीरच्या रामेश्वर सब्बनवाडचे वडील दुकानदार, परिश्रमाच्या बळावर यूपीएससी पास!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Rameshwar Sabbanwad

मुक्तपीठ टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच समोर आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत केली आणि आज स्वबळावर या स्तराला ते पोहोचले आहेत. महाराष्ट्रातल्याही एका गावातील दुकानदाराच्या मुलाने नागरी सेवा परीक्षा २०२१ उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालात लातूरच्या उद्गीर तालुक्यातील हुंडरगुळी गावातील रामेश्वर सुधाकर सब्बनवाड याने २०२ वा क्रमांक पटकावला आहे.

  • रामेश्वर सुधाकर सब्बनवाड यांचे शालेय शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातूनरामेश्वर सुधाकर सब्बनवाड हे उत्तीर्ण झाले.
  • त्यानंतर त्यांनी पुण्यातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली.
  • सब्बनवाड यांनी सांगितले की, त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.
  • सब्बनवाड यांचे वडील दुकानदार असून आई गृहिणी आहे. यूपीसीनुसार, एकूण ६८५ उमेदवार – ५०८ पुरुष आणि १७७ महिला पात्र ठरले आहेत आणि विविध केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने त्यांची शिफारस केली आहे.

यापूर्वी आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या भरतीद्वारे, आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि गट ए आणि गट बीच्या ७४९ पदे भरली जातील.

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय विदेश सेवा , रेल्वे गट ए, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर सेवा यूपीएससी नागरी सेवांद्वारे आहेत.


Tags: Central Public Service CommissionmuktpeethRameshwar SabbanwadUdgirUPSCउद्गीरकेंद्रीय लोकसेवा आयोगमुक्तपीठयूपीएससीरामेश्वर सब्बनवाड
Previous Post

खेलो इंडियात महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांची विजयी सलामी

Next Post

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन मिळणार! आधार क्रमांकाच्या मदतीने आरटीओची फेसलेस सेवा!

Next Post
Online Driving License

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन मिळणार! आधार क्रमांकाच्या मदतीने आरटीओची फेसलेस सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!