Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात कधीही मध्यावधी निवडणुका! उद्धव ठाकरेंचं सज्ज राहण्याचं आवाहन!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray (2)

मुक्तपीठ टीम

राज्यात मध्यावधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कप्रमुखाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शुक्रवारीच शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सध्याच्या महाराष्ट्राबद्दलच्या घोषणाबाजीमुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली होती.

राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात…

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
  • उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं.
  • यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
  • राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात.
  • त्यामुळे कामाला लागा.

उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश-

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे.
  • निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात.
  • त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात
  • आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा.
  • राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

अरविंद सावंतानीही केलं होतं विधान

  • खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
  • २०१४ पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या.
  • पण २०१२ नंतर विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक आधी झाली.
  • नंतर गुजरातची झाली.
  • मधल्या काळात बऱ्याच घोषणा झाल्या.
  • घोषणा झाल्या आणि निवडणुका लागल्या.
  • आताही तेच होण्याची शक्यता आहे.

Tags: Arvind SawantMaharashtraShivSena Uddhav Balasaheb ThackerayUddhav Thackerayअरविंद सावंतउद्धव ठाकरेमध्यावधी निवडणूकामहाराष्ट्रशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

भारत जोडो यात्रा: चालतं गाव वसवणारी पडद्यामागील माणसं! Team behind Bharat Jodo Yatra: Moving Village

Next Post
भारत जोडो यात्रा: चालतं गाव वसवणारी पडद्यामागील माणसं! Team behind Bharat Jodo Yatra: Moving Village

भारत जोडो यात्रा: चालतं गाव वसवणारी पडद्यामागील माणसं! Team behind Bharat Jodo Yatra: Moving Village

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!