Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘१० ते ५’ मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळा आवश्यक!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्राला सूचना

February 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

“कोरोनाचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे”, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

“कल करे सो आज कर, आज करे सो अभी” अशी राज्य शासनाची भूमिका असून कोरोना काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेट च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत”, असेही ते म्हणाले.

“सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले


Tags: CM Udhav thackeraycoronaCorona VirusNiti Aayogoffice timingनीती आयोगमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“गुंतवणुकीसाठी बाहेरच्या देशांशी स्पर्धा असावी, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नसावी!”

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, २० फेब्रुवारी २०२१ • आज राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज रोजी ४८,४३९ सक्रिय रुग्ण आहेत. • आज २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. • राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५६,५२,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,९३,९१३ (१३.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,२८,०६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट - शनिवार, २० फेब्रुवारी २०२१ • आज राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज रोजी ४८,४३९ सक्रिय रुग्ण आहेत. • आज २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. • राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५६,५२,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,९३,९१३ (१३.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,२८,०६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!