Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेसाठी पाऊण लाखाची नोकरी सोडणाऱ्या शिक्षक दिपक खरातांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav thackeray felicitated Teacher Deepak Kharat

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी खिंडार पाडल्यानंतर जनसामान्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळत आहे. अनेकजण शिवसेनेत दाखल होऊन संघटनेसाठी काम करण्याची तयारी दाखवत असताना दिपक खरात नावाच्या एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर दिपक खरात गुरुजी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांची दिपक खरात गुरुजींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी खरात गुरुजींची व त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.

Uddhav thackeray felicitated Teacher Deepak Kharat

उद्धव ठाकरे यांनी दिपक खरात गुरुजींना दिला आशीर्वाद

Uddhav thackeray felicitated Teacher Deepak Kharat

  • शिवसेनेसाठी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देवून पूर्णवेळ पक्षसंघटनेचे काम करण्याचा निश्चय घेतलेले दिपक खरात गुरुजी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलेले होते.
  • त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शनिवार दि.३० जुलै रोजी मातोश्री निवासस्थानी जावून दिपक खरात गुरुजींनी सदिच्छा भेट घेतली.
  • यावेळी उध्दव ठाकरे यानी खरात गुरुजींची व त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
  • खरात गुरुजींची राजीनामा देण्यामागची भूमिका समजावून घेतली.
  • त्यांनी गुरुजींचे शिवसेनेमध्ये स्वागत केले, आशीर्वाद दिला.

गुरुजींना शिवसेनेमध्ये जबाबदारीने काम करण्यास सदिच्छा!!

Uddhav thackeray felicitated Teacher Deepak Kharat

  • शिवसेनेमध्ये जबाबदारीने काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
  • यावेळी शिक्षक सेनेचे प्रमुख अभ्यंकर उपस्थित होते.
  • तसेच यावेळी मातोश्रीवर उपस्थित असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत यांनी सदिच्छा दिल्या. विधानपरिषद उपनेत्या निलम गोऱ्हे तसेच शिवसेना सचिव आदेश बांदेकर, उपनेते सचिन आहेर यांनी फोनवरून सदिच्छा दिल्या.

पाहा:


Tags: MaharashtraTeacher Deepak KharatUddhav Thackerayउद्धव ठाकरेमहाराष्ट्रशिक्षक दिपक खरातशिवसेना
Previous Post

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट

Next Post

मंकीपॉक्सचा धोका ओळखा! मास्क वापरा, अंतर ठेवा, कोरोनासारखीच काळजी घ्या!!

Next Post
monkeypox

मंकीपॉक्सचा धोका ओळखा! मास्क वापरा, अंतर ठेवा, कोरोनासारखीच काळजी घ्या!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!