Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मागितलं तर काहीही देऊ, हिसकावू पाहिलंत तर जागा दाखवू!” – उद्धव ठाकरे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray And Ramdas Kadam

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झालं. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर संतप्त टीका केली. यावर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. मागितलं तर आम्ही काहीही देऊ पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना लगावला. जिल्हाप्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.

रडण्याचे ढोंगसोंग करु नका!!

  • आमदार-खासदारांना मी देखील डांबून ठेऊ शकतो.
  • पण याला लोकशाही म्हणायचं का?? तुम्ही मनाने तिकडे गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवू शकतो.
  • असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये.
  • मी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटतोय.
  • त्यांना सगळ्यांना सांगितलंय, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा, पण नाटकं करुन जाऊ नका.
  • उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका.
  • तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं.
  • शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या.
  • आता रडण्याचे ढोंगसोंग करु नका.
  • शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहे.

हिसकावू पाहिलंत तर जागा दाखवू!

  • आज जे काही आपल्यासोबत होतंय ते पाहून असं वाटतंय की हे सगळे आपल्या मुळावर घाव घालायला निघाले आहेत.
  • आपण इतके वर्ष ज्यांना आपलं मानलं, ते आपल्याला संपवायला एवढे सुडाने पेटले आहेत की काहीही करुन शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपाच्या डावाला बळी पडून ते आपल्यावरच घाव घालत आहेत.
  • माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं.
  • जो बाळासाहेबांचाही होता.
  • मागितलं तर आम्ही काहीही देऊ पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Tags: Maharashtra Political CrisisRamdas KadamUddhav Thackerayउद्धव ठाकरेमहाराष्ट्ररामदास कदम
Previous Post

महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री बनण्यासाठी १०० कोटी, आमदाराशी फाइव्ह स्टार हॉटेलात सौदेबाजी!! भामट्यांची कमाल!!!

Next Post

राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Eknath Shinde

राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!