Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागनाथाची दोनशे वर्षे परंपरेची बगाड यात्रा! लाकडी बगाड, दगडी चाकं!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Bagad Yatra

मुक्तपीठ टीम

जत्रा, यात्रा म्हटलं की मराठी माणूस जगात कुठेही असला तरी गावी पोहचण्याचा प्रयत्न करतोच करतो. मनानं तर तो तिथं असतोच असतो. सांगलीच्या ‘नागनाथ’ यात्रेतील बगाड पळविण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होती.

 

कोरोनात खंड पडलेल्या यात्रा आता उत्साहानं आयोजित होत आहेत. सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रा नुकतीच झाली.या यात्रेतील  खास वैशिष्ट्य असलेली लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोरोनाचे निर्बंध उठवल्या नंतर बगाड पाहण्या साठी भाविकानी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. येथील बगाडाला सुमारे पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे.

 

लाकडी बगाड, दगडी चाकं!

खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रे निमित्त  गुडीपाढव्यापासून ह्या यात्रेला सुरुवात होते . ही यात्रा चार दिवस चालत असून या यात्रेचे वैशिष्ट्य हे लाकडी बगाड पळविण्याच्या कार्यक्रम. या मध्ये एकूण सात बगाड असून बैलाच्या सहाय्याने बगाड पळविण्यात येतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतात. हे बगाड पूर्णपणे लाकडी असून केवळ त्याची दोन चाके दगडी असतात. बगाड बाधणी करताना दोरी ला कोटेही गाठ दिली जात.

 

बगाडाचे मानकरी बारा बलुतेदार!

या बगाडाचे मानकरी हे बारा बलुतेदार असून प्रत्येक समाजाला वेगवेगळा मान आहे. यादव समाजाचा मान बगाड बांधणीचा आहे, तर तेली समाजाचा मान हा बगाडाला वंगण घालण्याचा आहे.  सर्व जाती धर्माचे लोक आणि भाविक भक्तिभावाने या नागनाथ यात्रेस येतात. बागड पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर , सातारासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्यातील जे लोक बाहेर काम करतात ते या यात्रे निमित्त आपली हजरी लावतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Bagad Yatragood newsKhanapur talukaLakdi BagadmuktpeethNagewadi villageNagnath Yatrasangliखानापूर तालुकादगडी चाकंनागनाथ यात्रानागेवाडी गावबगाड यात्राबारा बलुतेदारमुक्तपीठलाकडी बगाडसांगली जिल्हा
Previous Post

राज्यात १३६ नवे रुग्ण, १२८ रुग्ण बरे! मुंबई ५६, नाशिक १, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Next Post

पशुवैद्यकीय पदवीधरांना नव्या संधी! कत्तलखान्यांच्या क्षमतेनुसार नेमणूक!!

Next Post
Animal

पशुवैद्यकीय पदवीधरांना नव्या संधी! कत्तलखान्यांच्या क्षमतेनुसार नेमणूक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!