Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरचे नवे Co-Tweets फिचर… दोन यूजर्स एक ट्विट पोस्ट करण्यास सक्षम असणार

July 14, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
twitter

मुक्तपीठ टीम

ट्विटर हे सध्याचे जागतिक घडामोडींसाठी सुप्रसिद्ध असणारे ट्रेंडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता कोणत्याही व्यक्तीसोबत मिळून एकत्र ट्विट करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. ट्विटर लवकरच आपल्या यूजर्सना हे खास फीचर देणार आहे. ट्विटरने या नवीन फिचरची चाचणी सुरू केली आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे फिचर दोन यूजर्सना एक ट्विट पोस्ट करण्यास सक्षम करेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत फक्त एकच ट्विट करू शकाल. ट्विटरने स्वतःच पुष्टी केली की त्यांनी ‘को-ट्वीट’ नावाच्या नवीन फिचर्ससह प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे जी “दोन ट्विटर्सना स्पॉटलाइट सामायिक करण्यास, त्यांचे योगदान प्रदर्शित करण्यास आणि अधिक लोकांशी कनेक्ट होण्यास सक्षम करेल.”

हे को-ट्विट फिचर क्रिएटर्स आणि ब्रँडसाठी आहे ज्यांना प्लॅटफॉर्मवरील कंटेंट आणि मोहिमांमध्ये सहयोग करायचे आहे आणि ते इंस्टाग्रामवर उपलब्ध कोलॅबरेशन फीचरसारखे आहे. ट्विटरच्या को-ट्विट फिचरची या वर्षी एप्रिलमध्ये अॅप संशोधक अलेसेंड्रो पलुझी यांनी दखल घेतली होती आणि आता, कंपनीने या फिचरची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

को-ट्विट फिचर म्हणजे काय?

  • को-ट्विट फिचर जे लेखकांच्या प्रोफाइल आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या टाइमलाइनवर एकाच वेळी पोस्ट केले जाते.
  • ट्विटर यूजर्स हेडरमध्ये दोन लेखकांचे प्रोफाइल फोटो आणि यूजर्सनावे पाहता तेव्हा ते को-ट्विट ओळखू शकतात.
  • एका वेळी फक्त दोन यूजर्स को-ट्विटमध्ये ट्विट करू शकतात.

को-ट्विट फिचर कसे कार्य करते?

  • ट्विटरचे को-ट्विट वैशिष्ट्य वापरण्यास सोपे आहे.
  • एकदा दोन लेखकांनी ट्विटचे कंटेंट ठरवले की, एका लेखकाने को-ट्विट करणे आणि को-ऑथरला इनव्हाइट करणे आवश्यक आहे.
  • जेव्हा को-ऑथर को-ट्विट इनव्हाइट स्वीकारतो, तेव्हा को-ट्विट ते प्रत्येक ऑथरच्या प्रोफाइलवर आणि त्यांच्या दोन्ही फॉलोअर्सच्या टाइमलाइनवर लगेच पोस्ट करते.
  • हे लक्षात घेण्यासारखे आहे की को-ट्विट ट्विट पाठवल्यानंतर को-ट्विटचा कंटेंट एडिट किंवा अॅडजस्ट केली जाऊ शकत नाही.
  • तसेच, ट्विटर यूजर्स मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर फॉलो करणाऱ्या आणि सार्वजनिक अकाउंट असलेल्या लोकांना को-ट्विट इनव्हाइट पाठवू शकतो.

ट्विटरने म्हटले आहे की, त्याचे को-ट्विट फिचर कॅनडा, कोरिया आणि अमेरिकेमधील निवडक अकाउंट्ससाठी उपलब्ध असेल. कंपनीने असा इशारा देखील दिला आहे की, “या प्रयोगाच्या शेवटी, आम्ही हे फिचर बंद करू शकतो आणि तयार केलेले कोणतेही को-ट्विट काढून टाकले जाऊ शकतात.” याचा अर्थ असा आहे की हे फिचर त्याच्या मोठ्या यूजर्ससाठी सादर करण्याची ट्विटरची योजना अनिश्चित आहे.

पाहा व्हिडिओ:


Tags: co-tweet featuregood newsmuktpeethtrending social media platformtweet posttwitteruseful newsउपयोगी बातमीको-ट्विट फिचरचांगली बातमीट्रेडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मट्विट पोस्टट्विटरमुक्तपीठ
Previous Post

ब्रह्मांडाचे १३ अब्जवर्षांपूर्वीच्या स्थितीचे पहिले रंगीत चित्र! नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची कमाल!!

Next Post

आता रॉयल एनफिल्ड 24X7 रोड साइड असिस्टेंस सर्व्हिस देणार!

Next Post
royal enfield

आता रॉयल एनफिल्ड 24X7 रोड साइड असिस्टेंस सर्व्हिस देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!