Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटर यूजर्ससाठी खूशखबर! आता ट्वीट एडिट करण्याच्या सुविधेची चाचणी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Twitter

मुक्तपीठ टीम

हल्ली ट्विटर युजर्ससाठी नव-नवीन फिचर्स आणत आहे. ट्विटर लवकरच आणखी एक फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ३१ ऑगस्ट रोजी ट्विटरने ट्विटर सर्कल हे नवीनतम फिचर ट्विटर युजर्ससाठी रोल आउट केले. त्यानंतर ट्विटर युजर्सना आता एडिट बटणाची सुविधा मिळणार आहे. आता ट्विट केले असेल आणि ते एडिट करता येईल. ट्विटरचे हे फिचर अद्याप चाचणी मोडमध्ये आहे. लवकरच ट्विटर या फिचर्सचा समावेश करेल अशी अपेक्षा आहे.

सर्वाधिक विनंती केलेले फिचर्स…

  • ट्विटरने गुरुवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत युजर्सना त्यांचे ट्विट एडिट करण्याची परवानगी देण्यासाठी ते एडिट बटणावर काम करत असल्याची माहिती दिली.
  • जर सर्व काही ठीक झाले तर लवकरच लोकांना ही सुविधा मिळेल.
  • हे आतापर्यंतच्या सर्वाधिक विनंती केलेल्या फिचर्सपैकी एक आहे.

एडिट बटन ट्रायल मोडवर…

  • मेसेज एडिट करण्यासाठी ट्विटर सध्या ट्रायल मोडवर आहे.
  • कंपनीने एक ब्लॉग पोस्ट केला आहे की ते ट्विट एडिट फिचरची अंतर्गत चाचणी करत आहे.
  • चाचणीचे सकारात्मक परिणाम आल्यास या महिन्याच्या अखेरीस ‘प्रीमियम ट्विटर ब्लू’ सेवेच्या ग्राहकांना ते आणण्याची योजना आहे.

पोस्ट केल्यानंतर ३० मिनिटांच्या आत एडिट करा…

  • ‘एडिट’ फिचर युजर्सना ट्विट पोस्ट केल्यानंतर चुक सुधारण्यासाठी व हॅशटॅग जोडण्यासारखे बदल करण्यासाठी ३० मिनिटे देईल.
  • ट्विटमध्ये बदल केला गेला आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी युजर्सना ठराविक वेळेसह लेबल आणि चिन्ह दिसेल.
  • युजर्स लेवलवर ‘टॅप’ करून ट्विट्सच्या मागील आवृत्त्या पाहण्यास सक्षम असतील.
  • संभाव्य समस्या ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी युजर्सच्या लहान ग्रुपसह ‘एडिट’ फिचरची चाचणी करत आहे.

Tags: Tweet CircleTweet EdittwitterTwitter Editट्विटरट्विटर एडिट
Previous Post

INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…

Next Post

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन आता एकच नसणार! सायरस मेस्त्री अनुभवातून धडा!

Next Post
Tata

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे चेअरमन आता एकच नसणार! सायरस मेस्त्री अनुभवातून धडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!