Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरचा भारतीय स्पर्धक ‘कू’ ॲपचे दीड वर्षात एक कोटी डाऊनलोड!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
koo

मुक्तपीठ टीम

ट्विटरला टक्कर देण्यासाठी सरसावलेल्या ‘‘कू’’ या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ॲपने १८ महिन्यांमध्ये एक कोटी डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. या प्लॅटफॉर्मवर काही मोठे अभिनेते, नामांकित खेळाडू जोडले गेले आहेत. त्यांना आपल्या भारतीय भाषांमध्ये आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट राहणे जास्त आवडत आहे. एक कोटीच्या टप्प्याबद्दल यातील अनेक सेलिब्रिटी यूजर्सनी ‘‘कू’’ला शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

अभिनेत्री लारा दत्ताने ‘कू’ला शुभेच्छा देताना एक व्हिडिओ सादर केला आहे. ही पोस्ट तिने आपल्या ऑफिशियल अकाउंट @laradutta वर केली आहे. या शिवाय अभिनेता आशिष विद्यार्थी, सौंदर्य शर्मा, डेलनाज़- बख्तयार ‘कू’वर आपले व्हिडीओ पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कू’ ॲप बद्दल सर्व काही…दीड वर्षात एक कोटी!

  • ‘‘कू’’’ ॲप ची सुरुवात मार्च २०२० मध्ये भारतीय भाषांमध्ये मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या रूपामध्ये झाली.
  • भारतीय भाषांमध्ये उपलब्ध या ॲपवर भारतातील विभिन्न क्षेत्रांमधील लोक आपल्या मातृभाषेत आपले विचार व्यक्त करू शकतात.
  • फक्त १०% लोकांना चांगलं इंग्लिश बोलत येतं, त्या देशात भारतीय भाषांमधील भारतीय सोशल सोशल मीडिया खूप मोठी गरज आहे.
  • अशा माध्यमात भारतीय यूजर्स त्यांच्या भाषांमध्ये अभिव्यक्त होऊ शकतात.
  • ‘कू’ हा भारतीय आवाज बुलंद करण्यासाठीचा भारतीय भाषा आवडणाऱ्यांसाठीचा भारतीय मंच आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 'koo' app‘कू’ ॲप@laraduttatwitterअभिनेता आशिष विद्यार्थीट्विटरसौंदर्य शर्मा
Previous Post

कोरोनाशी लढताना रात्रीच सराव, तरीही जिल्हाधिकाऱ्यांना पॅरालिम्पिकमध्ये पदक

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १६८ जागांसाठी भरती

Next Post
pcmcindia

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १६८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!