Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

 चौकीदारच निघाला चोर! टीईटी परीक्षा घोटाळ्यात परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे जेरबंद!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tukaram supe

मुक्तपीठ टीम

म्हाडा पेपर फुटी प्रकरणाचा शोध सुरु असताना पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरप्रकारात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना गुरुवारी चौकशीला बोलावले होते. तुकाराम सुपे यांच्या पुढाकाने आर्थिक गैरव्यावहार करुन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. असा आरोप सुपेंवर करण्यात आला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी – चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती.
  • पोलिसांकडून प्रीतेश देशमुखची चौकशी करण्यात आली.
  • या चौकशीमध्ये असे आढळले की, २०२० मध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती.
  • त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यावहार झाला होता.
  • तो व्यवहार तुकाराम सुपे यांच्या पुढाकाराने झाला होता.
  • गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
  • अखेर पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे.

सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे..

 

राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक होणे ही निंदनीय बाब

  • राज्यातील २०२० च्या शिक्षक पात्रता परीक्षेत जे उमेदवार ठरले होते त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवले आणि त्यांना नोकरीत घेतलं अशा प्रकारची गोष्ट पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली होती.
  • त्यामुळे तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलं आहे.
  • पुणे पोलीस गुरुवारपासून तुकाराम सुपे यांची चौकशी करत होते.
  • दरम्यान शुक्रवारी सकाळी तुकाराम सुपे यांना अटक केले.
  • दुपारी सुपे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे.

 

जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे नेमकं काम काय?

  • जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती.
  • पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे.

Tags: Mhada Paper LeakTET ExamTukaram Supeटीईटी परीक्षातुकाराम सुपेम्हाडा पेपर फुटी प्रकरण
Previous Post

चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार

Next Post

ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे कोरोना लसीकरणाला मिळणार गती

Next Post
ड्रोनद्वारे लस पुरवठा

ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे कोरोना लसीकरणाला मिळणार गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!