Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच टीआरपी सुरु होणार, पण गणितं बदलणार!

घोटाळ्याचा अहवाल प्रकाश जावडेकरांकडे, सरकार देणार नव्या मार्गदर्शक सूचना!

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Prakash Javadekar

मुक्तपीठ टीम

 

भारतात टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजेच टीआरपी संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच लागू होतील. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तसे जाहीर केले आहे. “भारतातील टीआरपीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी गठित समितीने आपला अहवाल सादर केला आहे. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शशि एस वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील शिफारशींचे मूल्यांकन केले जाईल. त्याआधारे टीआरपी एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला म्हणजेच बार्कला नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.”

 

भारतात टीआरपी घोटाळ्याचा आरोप झाला. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही आणि इतर काही चॅनल्सविरोधात गुन्हाही दाखल केला. त्यानंतर मंत्रालयाने टीआरपीसाठी प्रसार भारतीच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२० रोजी एक समिती स्थापन केली होती आणि अहवाल सादर केला होता. मंत्रालय आता या अहवालाचा अभ्यास करेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेईल. टीआरपी प्रणालीत जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे हा मुख्य मुद्दा आहे. आज जी पारदर्शकता आहे ते ५५,००० मीटर (टीआरपी) बेस करून निश्चित केली जाते. पारदर्शकता वाढविणे आवश्यक आहे जेणेकरून या पुढे असे होऊ नये. हा अहवाल आम्हाला मिळाला आहे आणि चर्चेनंतर आम्ही तो बीएआरसीला देणार आहोत आणि समितीच्या शिफारशींच्या आधारे मार्गदर्शक सूचना जारी करु.”  असे प्रकाश जावडेकर यांनी सांगीतले.

 

पाहा व्हिडीओ : 

 

मंत्रालयाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी त्याकडे लक्ष देणार असल्याने अद्याप समितीचा अहवाल जाहीर झाला नाही. टीआरपींबाबत वारंवार होणारे वाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटने (टीआरपी) हेराफेरी केल्याचे प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला असून याप्रकरणी बार्क, रिपब्लिकसह काही चॅनल्सच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना अटक केली होती. वाद वाढल्यानंतर टीआरपी डेटा उपलब्ध करून देणार्‍या बार्कने वादाच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेलवर काही दिवस बंदी जाहीर केली होती. आता १५ जानेवारीनंतर पुन्हा टीआरपी सुरु होण्याची शक्यता आहे.


Tags: Prakash JavadekarTRPटीआरपीटीआरपी घोटाळाप्रकाश जावडेकर
Previous Post

गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करू ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

Next Post
Min Subhash Desai and Min Dr Nitin Raut Meeting 1

उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी प्रयत्न करू ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!