Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकांच्या राजाचा कोल्हापुरात लोकोत्सव, विविध उपक्रमांनी राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Shahu Maharaj Birth Anniversary

उदयराज वडामकर / कोल्हापूर

काळाच्या पुढची पावलं उचलत रयतेसाठी कल्याणकारी राज्य चालववणारे राजे म्हणजे शाहू महाराज. त्यांच्या जयंती निमित्त
कोल्हापुरात लोकोत्सव साजरा झाला. कोल्हापूरमधील मिरजकर तिकटी येथे राजर्षी शाहू महाराजांची तीस फूट उंचीची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी शाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाडेही सादर केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!

सर्वपक्षीय राजश्री शाहू जयंती लोकोत्सव कोल्हापूरमध्ये साजरा होत आहे. २६ जूनला या लोकराजाची जयंती. त्यामुळे त्या दिवशीच नव्हे तर आधी आणि नंतरही राजांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी कोल्हापूरकरांनी त्यांना साजेशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणाऱ्या लोकोत्सवाचे आयोदन केले. त्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले.

महाराजांच्या भव्य प्रतिमेसमोर पोवाड्यानं जागवला जोश

कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे राजश्री शाहू महाराज ची तीस फूट उंचीचे भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. मिरजकर तिकटी येथे राजषि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम साजरा केला. सुप्रसिद्ध शाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाडे सादर केले. शाहू महाराजांच्या कार्याचे महात्म्य मांडताना त्यांचं जोशातील सादरीकरण उपस्थितांच्या ह्रदयाला भिडणारं होतं.

जयंती दिनी मंत्र्यांकडून लोकराजांना मानाचा मुजरा

कोल्हापूर मध्ये लोकराजा राजर्षि शाहू महाराजांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

एकत्रित सोहळ्यातून मानवंदना

राजर्षी शाहू जयंती सोहळ्यात शाहूनगरीत प्रत्येक नागरिक राजकीय पक्ष, संस्था ,संघटना तालीम, मंडळाने कर्तव्य भावनेने सहभागी होऊन सोहळा अभूतपूर्व बनवण्यासाठी प्रयत्न केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी इरिगेशन फेडरेशनचे संचालक मंडळ व राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूर जिह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकसहभागातून साजरी करण्यात आली. त्यासाठी इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने खास प्रयत्न केले.

राजर्शी शाहूंचे कोल्हापूरवरील उपकार अफाट…

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा वारसा सामान्य जनतेमध्ये रुजवला.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून राधानगरी धरण बांधले.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून सर्व जातीधर्माची वसतिगृहे निर्माण केली.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून कोल्हापूरमध्ये बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांना आणून शेतीमालाच्या खरेदी विक्रीची व्यापारपेठ निर्माण केली. आजही राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या कामातून जिवंत असल्याचे कोल्हापुरात जाणवते.

पाहा:


Tags: Good news MorningGuardian Minister Satej PatilKolhapurMinister Hasan MushrifRajarshi Shahu MaharajShahir Dr raju RautUdayraj Wadamkarकोल्हापुरकोल्हापुर लोकोत्सवगुड न्यूज मॉर्निंगग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफपालकमंत्री सतेज पाटीलराजर्षी शाहू महाराजशाहीर डॉ. राजू राऊत
Previous Post

शनिवारी ICMR पोर्टलमध्ये बिघाडामुळे आज कोरोना रुग्णसंख्या वाढलेली!

Next Post

बाल कलाकारांचं शोषण थांबणार! राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे मार्गदर्शक तत्त्वे जारी!!

Next Post
NCPCR child Right

बाल कलाकारांचं शोषण थांबणार! राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे मार्गदर्शक तत्त्वे जारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!