Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रीडा घडामोडी: १)भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी; पहिल्या डावात एक धाव तर आज शुन्यावर बाद २)ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंग याच्या घरी चोरट्यांनी केले हात साफ, पार्किंगमध्ये उभी असलेली कार चोरली ३)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारालाही कोरोनाचा फटका; पुरस्कार पुढील वर्षी दिले जाणार, क्रीडामंत्री सुनील केदारेंची माहिती ४)ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्यात ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची पहिल्या दिवशी विजयी सलामी

February 11, 2021
in Uncategorized
0


Previous Post

गुन्हेगारी बातम्या-१)मुंबईत तरुणावर प्राणघातक हल्ला,जुन्या वादातून पाच ते सहा जणांनी डोक्यात बियरची बाटली फोडली,काळा चौकी पोलिसांनी तिघांना केली अटक २)मुंबईतील बोरिवलीत पत्नीची हत्या,चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळला,बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक ३)मानखुर्दमधील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या, नराधमाला अटक करण्यात तीन दिवसांनी अखेर मानखुर्द पोलिसांना यश, नराधमाने चिमुरडीचे अपहरण करण्याआधी तिच्या आईशी संवादही साधला होता ४)डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा केला प्रयत्न, दोन सतर्क तरुणांमुळे रिक्षाचालकाचा फसला हा प्रयत्न ५)तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, भक्कम पुराव्यानिशी २४ तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयांत दोषारोपत्र सादर

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!