Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटातच महागाईचा भडका

April 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
vegetables

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असतानाच आता महागाईचा वणवाही भडकू लागला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५२ टक्के असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच नोकरदारांचेही नुकसान होत आहेत. अनेक रोजगार, नोकरी गमावत आहेत. त्यातच महागाईही आता वाढू लागल्याने नवी धग सहन करावी लागणार आहे.

सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे किरकोळ महागाईचा दर आधीच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये ५.०३ टक्के होता.

महागाई दर वर-खाली

  • जून ते नोव्हेंबर २०२० दरम्यान सलग ६ महिने सहा टक्क्यांची वरची मर्यादा सोडून डिसेंबर २०२०मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर खाली आला.
  • जानेवारी २०२१मध्ये भाजीपाल्याच्या किंमतीत घसरण आणि धान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे ४.१ टक्क्यांपर्यंत महागाई दर खाली आला.
  • मात्र, महागाई दर फेब्रुवारी २०२१मध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढला.
  • मार्चमध्ये तो आणखी वाढून ५.५२ टक्क्यांवर गेला आहे.

Tags: trade retailकोरोनामहागाई दर
Previous Post

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू, सोमय्यांची टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!