Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर ‘टीआयएसएस’ विद्यार्थ्यांचा संयम संपला…ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार!

July 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
TISS

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यसरकारने ऑनलाईन शिक्षणपद्धतीस मान्यता दिली. मात्र सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण सोयीचे आहे असे नाही. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच ऑनलाईन शिक्षण घेण्यास येणाऱ्या अडचणींमुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस)च्या विदर्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन व्याख्यानांवर बहिष्कार टाकला आहे. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने टीआयएसएसच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानांवर बहिष्कार टाकण्यास आवाहन केले आहे.

 

टीसच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. ऑनलाईन शिक्षणादरम्यान घरबसल्या शिक्षण घेणे अवघड असल्याने महाविद्यालय सुरू करण्याची मागणी ‘टीआयएसएस’च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करुन विद्यार्थी समस्येचे निराकरण करणार असल्याचे सांगितले आहे.

  • राज्यातील विविध भागातील विद्यार्थी टीआयएसएस शिक्षण संस्थेत प्रवेश घेतात.
  • तसेच अनेक विद्यार्थी टीआयएसएसमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असतात मात्र त्यांना समान पातळीवर प्रवेश दिला जात नाही.
  • एएसएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, महाविद्यालयामध्ये कोणत्याही सुखसुविधा विद्यार्थ्यांना पुरविल्या जात नसून विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले जात आहे.
  • ग्रंथालय, क्षेत्ररक्षण आणि वैद्यकिय विमा शुल्कदेखील आकारण्यात आले आहे.
  • पीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला ईमेल केले आहेत.
  • आम्हाला प्रत्येकाला उत्तर देणे शक्य झाले नाही. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
  • प्रा. आशा बानू म्हणाले की, प्रशासनाच्या सुचनेनुसार महाविद्यालयाचे कॅम्पस पुन्हा सुरू करण्यात येईल.
  • तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून कळला त्रास

  • शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या अनेक बदलांमुळे ७३.७ टक्के विद्यार्थी अनारोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत.
  • २७ टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. ५० टक्के विद्यार्थी हे मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
  • तसेच या विद्यार्थ्यांना इंटरनेटची गुणवत्ता कमी असल्यामुळे शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
  • ३८ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणासाठीचे सोयीचे वातावरण नाही.
  • तर ४९ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची सामग्री उपलब्ध नाही.

Tags: online studyTata institute of social scienceTISSऑनलाईन शिक्षणटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सटीआयएसएस
Previous Post

‘हम ट्रॅक्टर से नहीं, अॅक्टर से डरते है’

Next Post

“ठाकरे सरकारने अटी बदलल्याने लाखो शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ!”

Next Post
Anil bonde

"ठाकरे सरकारने अटी बदलल्याने लाखो शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!