Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीमेल स्टोरेज फुल झाले? या टिप्स वाचा आणि स्पेस क्लिन करा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
gmail

मुक्तपीठ टीम

जीमेल ही गुगलची ईमेल सर्विस आहे जी लोकांना ती वैयक्तिक आणि अधिकृत दोन्ही हेतूंसाठी वापरली जाते. या प्लॅटफॉर्मवर, अनेक मेसेजिंग सेवांसह १५ जीबी पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज स्पेस देखील दिली जाते.

अनेकवेळा कामात व्यस्थ असल्यामुळे अनावश्यक मेल्स डिलीट करता येत नाही त्यामुळे क्लाउड स्टोरेज भरते, आणि नवीन मेल मिळण्यात अडचण येऊ शकते. जीमेलमध्ये स्टोरेज वाढवण्याच्या आणि ते क्लिन करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊ…

जीमेलमधल्या लार्ज फाइल्स अशा करा क्लिन…

  • सर्वप्रथम, जीमेल अॅप उघडा
  • प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा
  • यानंतर तुम्हाला क्लाउड आणि स्टोरेज स्पेसचा तपशील दिसेल.
  • स्टोरेज स्पेसचे तपशील पाहण्यासाठी तुम्ही क्लाउड आयकॉनवर क्लिक करा.
  • स्टोरेज स्पेस क्लिन करण्यासाठी, क्लीन अप स्पेस वर टॅप करा.
  • त्यानंतर स्टोरेज मॅनेजर टूल्स वापरण्यास सक्षम असाल.
  • येथे तुम्ही एका टॅपमध्ये सर्व मोठ्या फाईल्स पाहू आणि डिलीट करू शकता.

गुगल तुम्हाला लार्ज आयटम्सची संपूर्ण यादी दाखवते, त्यानंतर तुम्ही या लिस्टमधून लार्ज आयटम्स निवडू शकता आणि अनावश्यक फाइल डिलीट करू शकता.

याप्रमाणे देखील स्टोरेज क्लिन करू शकता…

  • गुगल ड्राइव्हच्या मदतीने मॅन्युअली स्पेस व्यवस्थापित करू शकता.
  • सर्वप्रथम गुगल ड्राइव्ह अॅप उघडा
  • अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा.

पाहा:


Tags: Gmailgmail storage fullgood newsmuktpeethspace cleanउपयोगी बातमीचांगली बातमीजीमेलजीमेल स्टोरेज फुलमुक्तपीठस्पेस क्लिन
Previous Post

पनवेलचा महागणपतीच्या दर्शनाला अमेरिकन युट्युब ब्लॉगर क्रिस्नल, केला खास शो!

Next Post

ASW SWC पाणबुडी अवरोधक प्रकल्पाच्या पहिल्या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात

Next Post
Anti-Submarine Project

ASW SWC पाणबुडी अवरोधक प्रकल्पाच्या पहिल्या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!