Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अक्षय कुमारच नाही ‘हे’ बॉलिवूड स्टार्सही नाहीत भारतीय नागरिक…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bollywood Stars

मुक्तपीठ टीम

मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन, बॉलीवूडच्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर भूरळ घातली आहे. फक्त भारतीयच नाही तर परदेशी लोकांनाही हिंदी चित्रपटांचे वेड आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत जे खूप लोकप्रिय आहेत पण त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यांचा जन्म भारतात झाला नसला तरी, ते आता देसी झाले आहेत. काही बॉलीवूड कलाकार भारतीय नसले तरी त्यांनी भारतीय प्रेक्षकांचे ते चाहते आहे. आज अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेवूया ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही, त्यामुळे त्यांना देशात मतदानाचा अधिकारही नाही आहे.

दीपिका पदुकोण

  • बॉलीवूडच्या सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे.
  • तिच्याकडे डॅनिश नागरिकत्व आहे.
  • दीपिकाला भारतात मतदानाचा अधिकार नाही.

अक्षय कुमार

  • अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.
  • त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
  • भारतात त्यांच्या चाहत्यांची कमतरता नाही.
  • अक्षय कुमार हे सोशल मीडियावर सुपरअॅक्टिव्ह असतात आणि प्रत्येक मुद्द्यावर अत्यंत निर्दोषपणे मत व्यक्त करतात.
  • अक्षय कुमारला भारतात मतदानाचा अधिकार नाही.

आलिया भट्ट

  • बॉलीवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्टने सर्वांची मने जिंकली आहेत.
  • आलियाची आई सोनी राजदान बर्मिंघम यूकेची असून त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
  • आईप्रमाणे आलियाकडेही ब्रिटिश नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे.
  • तिलाही भारतात मतदानाचा अधिकार नाही.

जॅकलिन फर्नांडिस

  • श्रीलंकेच्या माजी मिस युनिव्हर्स जॅकलीन फर्नांडिस यांचा जन्म मनामा (बहारिन) येथे झाला आहे.
  • तिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.
  • जॅकलिनचे वडील एलरॉय फर्नांडिस हे श्रीलंकन ​​तमिळ आहेत.
  • तिची आई किम मलेशियाची आहे.
  • जॅकलिनने ऑस्ट्रेलियातून शिक्षण घेतले आहे.
  • तिच्याकडेही भारतीय नागरिकत्व नाही आणि तिला भारतात मतदानाचाही अधिकार नाही.

कतरिना कैफ

  • कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला.
  • कतरिना ही ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही.
  • कतरिनाच्या पासपोर्टमध्येही तिचे नागरिकत्व ब्रिटनचे आहे.
  • कतरिनाचे वडील काश्मीरचे आहेत, तरही ती भारताची नागरिक नाही.

Tags: Akshay Kumaralia bhattBollywood starsDeepika padukoneNot Indian Citizenनाहीत भारतीय नागरिकबॉलिवूड स्टार्स
Previous Post

चीनसह जगात अनेक देशांमध्ये कोराना उफाळला! भारतात काय स्थिती?

Next Post

संघ परिवारातील कामगार संघटना मोदी सरकारवर का संतापल्या?

Next Post
Modi Government

संघ परिवारातील कामगार संघटना मोदी सरकारवर का संतापल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!