Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वाहतूक नियमांचे पालन करणे होणार सोपे, थर्माप्लास्टिक मार्किंग रोखणार अपघात!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Thermoplastic marking will prevent road accidents

मुक्तपीठ टीम

घडणाऱ्या रस्ते अपघातांचे प्रमाण शहरी भागात वाढताना आढळत आहे. हे रस्ते अपघात टाळण्यासाठी मुंबई मनपा काही योजना आखत आहे. त्यात एक महत्वाचा मुद्दा रस्त्यांवरील मार्किंग खुणांचा आहे. रात्रीच्या वेळी मार्किंग सहज दिसणे आवश्यक असते. त्यासाठी आता तेथे थर्माप्लास्टिकचा वापर केला जाणार आहे.

 

थर्मोप्लास्टिक मार्किंगचा फायदा

  • मुंबईतील धुळीमुळे रंग लवकरच फिका पडू शकतो.
  • कंत्राटदाराला पावसाळा वगळता दर महिन्याला मार्किंग मशीनने साफ करणे बंधनकारक असेल.
  • आतापर्यंत मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरच वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी कलर मार्किंग केले जात आहे.
  • तर अनेक रस्त्यांवर दुरुस्तीनंतर मार्किंग करण्यात आले आहे. आता जुन्या रस्त्यांवरही मार्किंग केले जाणार आहे.”

 

थर्माप्लास्टिकचे मार्किंग जास्त टिकते. तसेच ते रात्रीही दिसते. वाहतूक नियमांसाठीच्या मार्किंग दिसल्यास नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे अपघात कमी होतील, असा दावा मुंबई मनपाने केला आहे. यासाठी मनपा कंत्राटदार नेमणार आहे. या योजनेत बहुतांश जुने रस्ते समाविष्ट केले जातील, ज्यांच्या नूतनीकरणासाठी मनपा ४५ कोटी ९० लाख रुपये खर्च करणार आहे.

 

रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी महापालिकेची योजना

  • जुन्या रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांसाठी केलेल्या दिशादर्शक खुणा दिसत नाहीत.
  • मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर स्पीड बॅरिअर्स लावण्यात आले आहेत, मात्र वाहनचालकांना वेगातील अडथळे दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत.
  • आता त्या ठिकाणी थर्माप्लास्टिक बसवण्यात येणार असून, ते रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना सहज दिसेल.
  • हा रंग वेगातील अडथळ्यांवर तसेच झेब्रा क्रॉसिंगवर वापरला जाईल.
  • यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या योजनेसाठी ४५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BMCmuktpeethMumbai Municipal Corporationprevent road accidentsroad accidents in indiaThermoplastic markingथर्माप्लास्टिक मार्किंगबृहन्मुंबई महानगरपालिकमुक्तपीठमुंबईमुंबई मनपारस्ते सुरक्षितता
Previous Post

ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या टेस्ट राइडला भन्नाट प्रतिसाद! कधी मिळणार महाराष्ट्रात?

Next Post

पूर्वांचलात नवा हायटेक एक्स्प्रेसवे, सेनादलांच्या विमानांसाठीही धावपट्टीसारखा वापर

Next Post
high-tech expressway Purvanchal

पूर्वांचलात नवा हायटेक एक्स्प्रेसवे, सेनादलांच्या विमानांसाठीही धावपट्टीसारखा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!