Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात जुनं जीवाश्म भारतात, भीमबेटकाच्या गुहेत सापडलं

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
bhimbetka

मुक्तपीठ टीम

 

मध्यप्रदेशातील भीमबेटका येथे जगातील सर्वात जुन्या जीवाश्मांपैकी एक जीवाश्म सापडला आहे. भीमबेटका येथील ऑडिटोरियम गुहेत ५७० दशलक्ष वर्षापूर्वीचा डिकिंन्सोनिया हा जगातील सर्वात जुना जीवाश्म असावा, असा संशोधकांचा विश्वास आहे.

 

गोंडवाना रिसर्च या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या फेब्रुवारीच्या आवृत्तीत हा शोध प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी दर्शवलेल्या आवृत्तीत डिकिंसोनिया जीवाश्मांची लांबी चार फूटपेक्षा जास्त आहे. परंतु भीमबेटकामध्ये सापडलेला हो जीवाश्म १७  इंच लांब आहे.

 

संशोधकांनी पाहिले तेव्हा तो जीवाश्म ओळखताच आला नाही. तो जमिनीच्या अकरा फूटांवर पृष्ठभागात मिसळून गेलेला. जसा काही एखादे पाषाण शिल्पच वाटत होता. पण संशोधकांनी जिद्दीनं शोध घेतला, अभ्यास केला तेव्हा लक्षात आले ते तर ५४१ दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहे.

 

हे जीवाश्म भोपाळजवळील भीमबेटका रॉक शेल्टर्स येथे ऑडिटोरियम लेणीच्या छतावर सापडले. ते दक्षिण ऑस्ट्रेलियामधील रॉन्सले क्वार्टझिटच्या एडिआकारा मेम्बर डिकिन्सोनिया टेन्यूइससारखेच आहे.

 

इतक्या वर्षांत ते कसे सापडले?  भीमबेटका रॉक आश्रयस्थान ६४ वर्षांपूर्वी व्ही एस वाकणकर यांना सापडले होते.  त्यानंतर, हजारो संशोधकांनी त्या साइटला भेट दिली आहे, परंतु हा दुर्मिळ जीवाश्म सापडला नाही.

 

भीमबेटका आहे कुठे?

 

  • भीमबेटका मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे.
  • भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे.
  • भीमबेटका ही एक पुरातन जागा आहे
  • ते जागतिक वारसा स्थानही घोषित करण्यात आले आहे.
  • भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात.
  • सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी, असा अनेकांचा तर्क आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Bhimbetkaजीवाश्मभीमबेटकामध्यप्रदेश
Previous Post

नागपूरची गुन्हेगारी रोखण्यासाठी थेट पोलीस आयुक्त मैदानात

Next Post

देशभर शेतीमालाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी दहा हजार एफपीओ

Next Post
agri

देशभर शेतीमालाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी दहा हजार एफपीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!